डाव रडीना अहिराणी बोली कवी
अहिराणी बोली कवी डाव रडीना… न्यारा चेहरा जगनामाले ये नी ते शिकाडकोन कधय पलटीखुप उशीरा देखाड…!! जग जस दिसस होतस ते नहीच र्हाससाधापना ना सोगोंबाम्हनीसन जग फसस…!! जीवनमा साधापनगर्व तर नही कयागोड बोली पाठवरमन्हावर वार झाया…!! डाव रडीना तुमनाव्हतु बेसावध मीचतरी अश्रु साफ कयातरी अपेक्षा हो तीच…!! सुख दुःखना वाटमास्वार्थ नही देखा बरकरा वागा मजार … Read more