४२ ।। ज्योशिबा संस्कार ।।
●गोडवा●
ठिसन मान
लावा जीव जीवले
जगुत छान
कचका सोडी
जपूत भाव खरा
मस्त सजाडी
जपा गोडवा
आदर कदरना
करीन सेवा
आपली शान
वागाम्हा खुली दिखी
आपला मान
कुडापा सोडू
जीव भावना लोके
मस्तच जोडू
(हायकू रचना)
जय ज्योशिबा
© लेफ्टनंट डॉ.जितेंद्र देसले

भोया शंकर तू दयाना सागर, तसाच आपला अकप परिवार,
मनेमन जागर आदर, हाई शान भान जानी करथीन कदर