पोरी

img 20250401 wa00234277248716651490598

पोरी इतला भरोसा, तू नको ठेवजो पोरी तुनावाला नंबर, कोले नको देजो पोरी.. 1 नीट पाय ठेव, वाट वर्ना दगडलेहरेक ना हेटे,  दपेल से इच्चू पोरी…2 गावमा भरस,  बठ्ठा अंध्यास्ना बजारबिल्लोरी आरसाले,  (तू इकू नको पोरी )नही गिर्हाईक पोरी…3 जथा देखो तथा, नागा साधू ना आखाडागंगा मा उघडी, आंग नको धोऊ पोरी..4 नही समजना, छावाले … Read more

आज एप्रिल फुल से

fb img 17435336233968702207355269883644

आज एप्रिल फुल से जान जिवान पोरनीघोर भल्ता भारी कयाजोरी जब्री ई बठनीमाले वुनी तिन्ही दया माले पडना ईच्यारम्हन्त आते करो कायलगे सुचना उपायमी म्हंत हॕलो हाय! लगे वनी मन्हा जोगेमाले म्हने हाय राजाआते आप्ला लगीननावाजाडूत बँडबाजा मी बी तिले धीर दीधाआखो जोगे व्हडी लिधंलिप्स्टीकना व्हटेस्वरीतिनी माले रंगी दीधं लाग्नी आल्लाया मारालेव्हयनात लोके गोयासम्दासले म्हने … Read more

बायासना सार सामान

c1eba04c 2cd8 4504 a2b8 466605dc05f95326191059954961668

” बायासना सार सामान ”                                    ” कावं ss रेसम बईन ‘ वं माय तु ते झापाटा म्हाच ऊठनी नी चुल्हा पेटाडाले लागनी . वं माय काय  करस आते पोट ना करता करनं पडस . हात पाय हालावं बीगर कसं चाली बरं ! आते तूच सांग ! ” . तवसामा सकवार बोलनीच ‘ मी कव्वईसनी गम्मत … Read more

माटीलें बिलगी रडी ऱ्हायंतात

FB IMG 1742141820458

माटीलें बिलगी रडी ऱ्हायंतात नानाभाऊ माळी              ‘आरे गलेंपते चाव्वीवं नको!यंग्रटपना सोडी दे आते!मांगलं मांगे सोडी देवो,मव्हरे चालतं ऱ्हावो!गंजज पाप्पी धोत्रा,टुक्कार बिघाडानं काम करतंस!आघय लायेलं तिरपा दारम्हायीन धीरेस्करी घराम्हा घुस्तंस!  त्या घरफोडी निंघी जातंस!दुसरांस्ना भरसे लागू नको आप्पा!कुशीतस्ना भरसे लागी घर फोडी नींघू नको!तिरपा दारे करू नको!भितडां फोडी नवा दारे बसाडू नको!’आण्णा मोठा आंडोंरलें हात … Read more

जागतिक अहिराणी दिन निमित्त कविता

IMG 20250312 WA0000

जागतिक अहिराणी दिन निमित्त कविता          हायी आसचं राहो! बारा महिना नदीमातूनपानी वाहत राहोबारा महिना झुयझुयवानीगानं गुंजत राहो शेतमया हिरवा राहोत झाडे बहारदार गुरे ढोरे आनंदमा पक्षी मजामा झाडे येलीसले झोका देतेवाहत राहो वाराआभायमा ढग येवोत बरसत येवो धारा हाई आसचं राहो म्हनीसन आपण कायजी लेवूजठे जठे आसीन माटीतठे झाड लावू अनुपमा जाधव डहाणू भ्रमणध्वनी … Read more

अहिरानी मायबोलीना निस्ता गोंधयच गोंधय

अहिरानी मायबोली

अहिरानी मायबोलीना निस्ता गोंधयच गोंधय आपली अहिरानी मायबोलीना हिसाबथीन जर दखाले गये, ते त्याम्हा निस्ता गोंधयच गोंधय दखावस माले!खानदेस, खान्देस, कान्हदेस ह्या सब्देसम्हा माले मोगलकायना मुस्लीम राजवटीसना भू भारी आसर दखावस. १९५८-५९ साले जधय आमीन चवथी यत्ताम्हा व्हतूत तधय खानदेस, खान्देश म्हनजे  खानांचा देश, (खानांचा प्रदेश) आसा उल्लेख करीसनी इतिहास शिकाडेत आम्हले. आन हाई गोट … Read more

अहिराणी पर्व

अहिराणी पर्व

अहिराणी पर्व राम राम मंडयी अहिराणी पर्व अहिराणी पर्वमामाय अहिराणीलेडोकावर धरीसनसादर करस….. ||नाव मनं अहिराणी से|| मनं वय-वरीस ले गणती नयीमन खानदानले तोड नयीमना इतिहास बहु भारीमी अहिरसनी बोली खरीमी कान्हानी देवकी सेनाव मनं अहिराणी से…. फिरी दखा मना मुलूखमाबोली दखा मनी बोलीमामानसेसले मानूसकी सेबहीन-भाचीले मान सेत्यासले मनजं वयन सेनाव मनं अहिराणी से धाकलपने मनं … Read more

बाई शिकनी परगती व्हइनी

IMG 20250308 WA0033

“बाई शिकनी परगती व्हइनी”              माले चांगली याद शे . मी धाकला व्हतु बाया पह्यले नदीवरच धोनं धवाले जायेत बरं ! तवय नदीले महामूर पानी राहे . आते तं पानकायामा बी नद्या कोल्ल्या खटक वाहयतीस . पन मी काय म्हनस बहिनीसहोन आनी भाऊसहोन पह्यला दिन याद कयात ते जमीन आस्मानना फरक शे . बाईना जातले आंधारामा … Read more

बैल व्हयी गाड व्हडी ऱ्हायंता

fb img 17411675931395418682144552476396

बैल व्हयी गाड व्हडी ऱ्हायंता🌹🌹🌹🙏🌹🌹🌹**********************… नानाभाऊ माळी                    राज्या १२वीम्हा शिकी ऱ्हायंता! दिनमावतलें शिकवनींलें जायी ऱ्हायंता!जाता जाता त्यांनबापले च्या लयी जायी ऱ्हायंता!बजारम्हाचं त्यांनबाप जिभो च्यार चाकी गाडीवर कांदा, बटाटा, निय्या मिर्च्या, गड्डा कोबी, फुलवर इकाले बठेलं ऱ्हाये!इस्टूलवर बठीस्नी दिनभर इक्रा चालू ऱ्हाये!तराजूनं तागडं वर खाले व्हत ऱ्हाये!गिऱ्हाइके येत जात ऱ्हायेतं! शिकवनीलें जाता जाता,रोज दिनमावतलें जिभोनंगुंता … Read more

काकुयीदी

FB IMG 1741138782829

!!काकूयीदी!!    🌹🌹🌹🙏🌹🌹🌹************************                      बांधवर निमन्ह झाड व्हतं!त्याले बिलगी आंबान्ह झाड हुभ व्हतं!हायी देवबानी कमाल व्हती!त्या दोन्ही धाकल्पनफाइन संगेमांगे बुंधडालें बुंधडं चिटकी हुभा ऱ्हायेल व्हतात!दोन्हीस्न्या फांट्या नाग-नागीण सारखा एक दुसराले गोलगोल फिरी वाढी ऱ्हायंतात!नेम्मन वर अभ्रायांगंम दखी सरकी ऱ्हायंतात!आंबा-निमन्या फांट्या येरायेरम्हा घुसी ऱ्हायंत्यात!बिलगी मव्हरे सरकी ऱ्हायंत्यात!एक दुसरीले धरी वाढी ऱ्हायंत्यातं!येरायरन्ह्या झितरा व्हडी बाले इचरी ऱ्हायंतात!फनी फिरायी … Read more