बायासना सार सामान
” बायासना सार सामान ” ” कावं ss रेसम बईन ‘ वं माय तु ते झापाटा म्हाच ऊठनी नी चुल्हा पेटाडाले लागनी . वं माय काय करस आते पोट ना करता करनं पडस . हात पाय हालावं बीगर कसं चाली बरं ! आते तूच सांग ! ” . तवसामा सकवार बोलनीच ‘ मी कव्वईसनी गम्मत … Read more