धनी काय इच्चार करी रहायनांत? ahirani kavita
धनी काय इच्चार करी रहायनांत? ahirani kavita धनी काय इच्चार करी रहायनांत? धनी काय इच्चार करी तुम्हीन रहायनांत आभाय भरी येवानी वाट दखी रहायनांत||धृ|| नका करु जास्ती तुम्हीन इच्चार,मन्ही बी मंग तुम्हले दखी तुटी जास तार,म्हंथस बठ्ठा पानीपाऊस येवा से येयवर,दम धरा धनी बरसरात व्हयी आपला शिवारवर.तुम्हीन आभाय भरी येवानी वाट दखी रहायनांत||१|| हागाम बी … Read more