मंग काय बात से

FB IMG 1734953833857

मंग काय बात से मंग काय बात से दरिया किनारे ईक बंगलो गो पोरी अई जो अईफिराले लई गऊ तठे, ते बायको खुश व्हई गई काय तो समिंदर!आनि काय त्यान्हा काठदौडी दौडी ईये भेटाले!त्या समिंदरनी लाटकशी लहेऱ्या खाये, दूरदूर जाये, नाजूक हायी जात से! बायको मन्हा संगे! मंग काय बात से!….. मोक्या आभायम्हा उडेत, मन्हा … Read more

शेकोटी संमेलन

8ev80hvit skrynnyigd7a5833735219473669254

शेकोटी संमेलन         ॥श्री॥    ॥शेकोटी संमेलन॥ शेकोटी संमेलनले जाऊत…चला शेकोटी संमेलन जाऊत…दर वरीसले भरस उरूसराजीखुशीम्हां जावानी हौससंमेलन से खूपच खासतठे अहिरानी गाना गाऊत…चला शेकोटी संमेलन जाऊत…सुरेश पवारना आवाका मोठासंमेलनम्हां देखा झपाटाइठोबा फिरस जथातथारातले जागरण तमासा देखूतचला शेकोटी संमेलन जाऊत…भारतभरना इथीन लोकेआदिवासीसनी संस्कृती तठेडफ डमरू भेरी वाजूतपायम्हा चाय बांधी नाचूतचला शेकोटी संमेलन जाऊत…,मजा मजा हो … Read more

तुन्हाच तुले आधार Khandeahi Ahirani

pexels photo 29770832

तुन्हाच तुले आधार Khandeshi Ahirani तुन्हाच तुले आधार… जीवनना वाटवर नही कोनाच आधार कर संघर्ष जागाले तुच ये ले व्हय सादर…!! मतलबी हाई दुनिया नही कोनीच कोनतुच तुन्हा आधार लेमत नको देखू त्यान…!! नको बोझ कोनावर मनना राय तु ठामआगीनले चिरत सरक सामोर जाय जीवनमा…!! नाव पार कर तुन्हीखडतर प्रवासमावार्‍यानागत चाल पुढे व्हयक निर्माण कर … Read more

खान्देशी अहिराणी कवीता माय

खान्देशी अहिराणी कवीता माय माय तू कितला जीव लावस तरी तुनं प्रेम सरस नैतू डोकावर हात फिरावा बिगरमन्ह मनं भरस नै तुले देखीसन व्व माय मना दीन सुरू व्हस्तुना पायखालनी माती मी कपायले लावस माय तुना डोकावर्ला पदर मना डोकावर छाया तुन्हा ममता मा शे व्वा मायजशी रखूमाई नी माया तुना मांडीवर निजीसन तू कितला … Read more

Ahirani language poetry

Ahirani language poetry

Ahirani language poetry लबाडन जग… आयुष्यावर बोलू थोडसोप नही सध्यान जगन कसट जेसना नशिबमातेसना जीवनमा नही हसन…!! लुच्चा मारतस मज्जा दोन नंबरन तेसन जगनअंतर मनले ईचारा त्यासले खुशीथीन नही त्यासन राहन…!! भुलथापा देत बेईमान लुट जनतानी करतसयेस ये जधय वाईट कुत्र्यागत रस्त्यावर मरतस…!! गोर गरीब बळीले लुटत बँका भयान लुटतसत्याच चोर गुन्हेगार खरा आते शाव … Read more

कथासम्राट आदरणीय श्री.बापूसाहेब मोहनजी भामरे यास्ले जल्मदिनन्या अभंगरुपी हार्दिक शुभेच्छा

कथासम्राट आदरणीय श्री.बापूसाहेब मोहनजी भामरे

कथासम्राट आदरणीय श्री.बापूसाहेब मोहनजी भामरे यास्ले जल्मदिनन्या अभंगरुपी हार्दिक शुभेच्छा आभिष्टचिंतन कथा सारस्वत.. जीभ सदा गोड I कदी नही हाव Iमनी शुद्ध भाव I मोहनना..॥ कथा सारस्वत I मस्तक ईचारी Iसब्दस्ना पुजारी I खांदेशना..॥ सेवा परायन I थोर कर्ताधर्ता Iसिद्धहस्त दाता I गरीबस्ना..॥ ग्यान प्रबोधक I लेख महामेरू Iमार्गदर्शी गुरु I तरुनस्ना..॥ अहिरानी पुत्र I … Read more

Ahirani poetry साथ तुन्ही

Ahirani poetry

Ahirani poetry साथ तुन्ही साथ तुन्ही… कायेभोर दाट ढग वल्ली वाट नशिबनीसाथ तुनी अन मन्हीएकसाथमा जगानी…!! साध भोये मन मन्हभिती न्यार ते व्हवानी सोडू नको हात मन्हा देस ताकद लढानी…!! एकमेकले आधार दोन सक्काच भाऊनी घट्ट पकड राहूदे डाव तो फूट पाडानी…!! चारीकडे पाणी साचे टाक पाऊल जपीसन ठेव नजर चौफेर नको जाऊ खचीसन…!! हात … Read more

डाव रडीना अहिराणी बोली कवी

अहिराणी बोली कवी

अहिराणी बोली कवी डाव रडीना… न्यारा चेहरा जगनामाले ये नी ते शिकाडकोन कधय पलटीखुप उशीरा देखाड…!! जग जस दिसस होतस ते नहीच र्हाससाधापना ना सोगोंबाम्हनीसन जग फसस…!! जीवनमा साधापनगर्व तर नही कयागोड बोली पाठवरमन्हावर वार झाया…!! डाव रडीना तुमनाव्हतु बेसावध मीचतरी अश्रु साफ कयातरी अपेक्षा हो तीच…!! सुख दुःखना वाटमास्वार्थ नही देखा बरकरा वागा मजार … Read more

फास मन्हा कर्तव्याना

Khandeshi Ahirani kavi

फास मन्हा कर्तव्याना विषय = फास मन्हा कर्तव्याना..शीर्षक = कर्मानी लढाई फास मन्हा कर्तव्याना जिम्मेदारी खडतर लोक सेवा खरी हाई भेटे जीवनना सार…!! खाकीना खरा रक्षककार्यभार कर्तव्यना नही भेदभाव कया मार्ग मन्हा हा सत्याना…!! दिन रात्र एक व्हस जनताना सेवासाठे सुरक्षित हाऊ पाढा सदा र्हास मन्हा ओठे…!! उन वार पावसाया उभा एकनिष्ठ खरादुश्मननी लाई वाट … Read more

अहिराणी कविता

IMG 20241121 WA0015

अहिराणी कविता काय तो जुना काळ काय तो जुना काळ व्हता एक टाईमले गावना बाहेरजूना धल्ला धल्ला सर्वाजमेत या समधा पारवर मारेत गप्पा आथा तथान्यसुख-दुखना त्या टाईमारमी जायेत आपलाच रंगमाकोणाच नही ईये ध्यानमा चावयता चावयता दिन कवयंमाववी जाये‌ कये नही यासलेपरतेकना कुडाप्पा चालू राहेतपारवर सांगेत त्या येरायेरले म्हणीसन आज भी याद येसजूना काळ कितला भारी … Read more