Ahirani Kavita
Ahirani Kavita
अहिराणी रचना मना देशना सिपाई
अहिराणी रचना मना देशना सिपाई घर दार सोडीसनीगाव त्यानं सोडीसनीखाकी वर्दी घाली चालनामना देशना सिपाई माय त्यानी रडस जरी बाप त्याना कुडस जरी माया पोटमा घाली चालनामना देशना सिपाई लगन जरी नवं त्यानासंसार जरी नवा त्यानातरी बाई सोडी सरहद चालनामना देशना सिपाई देश करता लडना तोदेश करता मरना तोशहिद व्हयी अमर व्हयनामना देशना सिपाई कवी … Read more
अहिराणी रचना वास्तव
अहिराणी रचना वास्तव वास्तव रम ओडका,बीयर, व्हीस्कीनी किक काही बसत नहीनंबर वन , मॅकडोनाल्ड खिसाले भार सोसत नही॥ अस्सल जंगली मोह न फूल । गावमा कुठे दखात नही ॥ नदी पल्याड हाथभट्टीनी । स्टेटस ले मना शोभत नही॥उभा जलम गया पेवामा । गावठी शिवाय भागनं नही ।खंबा इलायती चकना पुढे देशीनी सर येत नही॥ गाव … Read more
अहिराणी मायबोली कवीता सासर माहेरन कौतक
अहिराणी मायबोली कवीता सासर-माहेरन कौतक सासू मन्ही जी यसोदा माय मन्ही व देवकी, दोन्ही मियीस बनाये आशी माले व नेमकी. माय मन्ही व पांझरा सासू मन्ही जी गिरना, वारा दुखना जरा ना मन्हा भवते फरना. माय मन्ही व येकोरा सासू मन्ही सत्तशंगी, सदा चांगला कामनी इचारनी ऱ्हास गुंगी. माय मन्ही दुध तूप सासू दराखानी येल, … Read more
अहिराणी कविता
अहिराणी कविता मना बापनं वावर मना बापनं वावर कोल्लं ठणठणात टाईमवर नही पाणी कशी व्हयी अबादानी बाप राब राब राबस करस रंगतनं पाणी त्या काया ढेकायामा घाम गायस वावरमा पिकस नही वावरमा बाप करस अवकया भेटस नही मालले भाव आते कोणले सांगी राव सावकारनं कर्ज नही फिटस मारस चकरा हाऊ रोज घडी घडी कसं बरं … Read more
कैफीयत अहिराणी रचना
अहिराणी रचना कैफीयत ज्याना ज्याना खिसा गरमं त्याना त्याना देवधरमं हाई म्हणं काही खोटी नही । कुबेरना दारले चांदीन तोरणं ।आंधळाना दारमा लंगड्यानं मरणं ॥ चिठे बिठे खोंड्या सवाट्याले, निठ्या आठ्यान खोंड्यानं चरणं । गावगाडानी गुजरी बजारमा , शेर पायलीन चंपानं, धोरणं ॥ जलम जिंदगी ठेकळं फोडामा, तुका तात्याना तुटणात चरण ।काटा कूटा मोडा धसकटं, … Read more