अहिराणी कविता लाडकी बहीण
अहिराणी कविता
लाडकी बहीण
दि.१९/७/२०२४
बरं कयं मुख्यमंत्री दादा
लाडकी बहीण योजना
चालू करी आमना साठे
दिन पलटीन गरीबीना
दारूड्या नवरा हाऊ
व्हता तो आमना पल्ले
रोजच करे सदा कटकट
सांगे जाय तुना माहेरले
आते नही जावानी गरज
मन्हा भाऊंनी दिनी ती
लाडकी बहीण योजना
रहासूत आम्ही मज्यामा
पंधरासे रूपया महीनामा
धकी जाई आते किराना
मुख्यमंत्री दादा से उभा
पाटमांगे तुम्हले सांगसना
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३