अहिराणी कविता कुडापा कसाले करो
ज्योशिबा संस्कार कुडापा कसाले करो रमत गमत बठ्ठच भेटी,धापपयना जरासा आयुष्याम्हा कुडापा कसाले करो… जे व्हई ते दखाई जाई, रडी पड़ी काही सुटाव नही, मंग, कुडापा कसाले करो… जीवले जीव लावणारा कैक आठे,एक दोन नारदस्ना,कुडापा कसाले करो… वाईट कोनं चितानं नही, आपलंभी कधी वाईट व्हवाव नही, मंग,कुडापा कसाले करो… मनपाक सत्कर्म करत जावो,चांगलालेभी नावे ठेवनारा … Read more