जुना जमाना एक अहिराणी रचना

जुना जमाना एक अहिराणी रचना जुना जमाना एक अहिराणी रचना फूटी गई बाडगी, . . .वाही गया रस्सा, सांगणारी काकू, राहीणी नही थाटीभर रस्सा, एकच मासा, मडकाणं कालवनं गावमां नही॥ जलम जिंदगी, ढेकळं फोडामा,  बापना यानी हयात गई। सात नवसनं एकच लेकरू,माय बाप ले पानी मा पाही ॥ मायले माय, बाप ले बाप, पोऱ्या जुना … Read more

आशी तू आशा मी

Ahirani pream kavita

आशी तू आशा मी आशी तू आशा मी तू धवयीसप चांन्नी मी ते गिर्‍हननी बांग,मन्हा डोकाले खवडा तुन्हा दुरलोंग भांग. तू शेवंतीज खुलसमी ते बाभूय काटाना,मन्हा रूपना इच्कोबातुले आरसा पाटाना. तू इनाना त्या सुरमी बोल ढुमडाना,मन्हा आवकाळी जीवतुन्हा पानी मिरीगना. तू सध शे कमयनमी ते फिरस भिंगोटा, मन्हा दिह आडरंखातुन्हा नागिन चपाटा. तू सैसांजना वं … Read more

अहिराणी कविता लाडकी‌ बहीण

अहिराणी कविता लाडकी‌ बहीण

अहिराणी कविता लाडकी‌ बहीण अहिराणी कवितालाडकी‌ बहीणदि.१९/७/२०२४ बरं कयं‌ मुख्यमंत्री दादालाडकी बहीण योजनाचालू करी आमना साठेदिन पलटीन गरीबीना दारूड्या नवरा हाऊव्हता तो आमना पल्लेरोजच करे सदा कटकटसांगे जाय तुना माहेरले आते नही जावानी गरजमन्हा भाऊंनी दिनी तीलाडकी बहीण योजनारहासूत आम्ही मज्यामा पंधरासे रूपया महीनामाधकी‌ जाई आते किरानामुख्यमंत्री दादा से उभापाटमांगे तुम्हले सांगसना कवी.दिलीप हिरामण पाटील         … Read more

आत्मारामन घर अहिराणी कवीता

अहिराणी अभंग एकादशी

आत्मारामन घर अहिराणी कवीता आत्मारामन घर घरे गनज पाह्यातआसे घर पाय्ह न्हयी,बानकाम शे कठीन याले मिस्त्री आया जोयी. कान्हा सांगे उमजाडीगीता आध्याय तेराम्हा,रूप आत्मान भयानयाले आंत,सुरू न्हयी. दिह पिंजराम्हा ऱ्हास जीव कोंडेल पाखरू,कच्ची माटीना भरसाआभेमान नको करू. याना व्हयी ऱ्हास नास सदा दुखना भरेल,निराकार तोज आत्मा सम्दी बाक पसरेल. रंग न्हयी तुले रूपआत्मा कधी ना … Read more

भरभर अहिराणीती पाऊस कविता

भरभर अहिराणीती पाऊस कविता

भरभर अहिराणीती पाऊस कविता भरभर आठे तठे सर वर सर,जथा तथा भरभर,वती राहायना जिमीनवर,पानी पयी राहायन वरनावर. 1 जिराले मुराले,जागाच कोठे,शून्य शीतलासले,सिमिंट जठे तठे. 2 बिचारा झोपडीवाला,घरमा पानी, दारम्हा पानी,रस्ता वल्लाच  वल्ला,तो कोन्हाज नयी ध्यानीमनी. 3 बयीन (बळी)कायीचं,माल्हे माहीत नयी,पन निश्चिंत व्हयीचं,                                     आते लोंग कायजी नयी. 4 पन आते पानी झेलानी,मुरावानी, जिरावानी,कायजी पडीन लेनी,आते नयी … Read more

अहिराणी कथा झिंगानाना

अहिराणी कथा झिंगानाना

अहिराणी कथा झिंगानाना झिंगानाना ” ( एप्रिल फुल) झिंगानाना एकलाच घरमा आराम करी राहिन्ता , रखमा साक भाजी लेवाना करता बजरमा जायेल व्हती , तवय कवाडनी कडी ना टकटक आवाज येस आनी झिंगानाना कवाड उघडस… देखस ते काय झिंगानाना ना साला सुदाम येल  -हास …..सुदाम  : काय पाव्हना  … कसा सेतस तुम्हीन ? झिंगानाना :  … Read more

आसज व्हतं अहिराणी भाषा कवीता

आसज व्हतं अहिराणी भाषा कवीता

आसज व्हतं अहिराणी भाषा कवीता आसज व्हतं चित्र,इस वरीस पयले,आते व्हइगे विचित्र,पानी पडे येयले.1 बांध कोरायी ग्यात,झाडेसनी नासाडी,व्हईगे पानिपत,कोन तुम्हले वाचाडी? 2 यंदा तरी देव पावेल,येयवर से बरसेल,जिरावा पानी पल पल,                                                                   होऊ द्या घालमेल.3 जथातथा झाडे बी लावा,नका करू कटाया,बठ्ठासनी जोर लावा,सोडा रिकामा चाया.4 येनारी जनपत,माफ करावू नयी,करा तुम्ही कायपात,शेवटली संधी सोडू नयी.5 पर्यावरण रक्षक … Read more

बेमान अहिराणी कवीता

Ahirani Kavita

बेमान अहिराणी कवीता ऋतू जयात बेमान वना मानोसना गुनआवकाळी फेडे रीनसोबतना करे शिन. पोटे पोऱ्ह समायानतसे पीक तगाडनबिन वक्ते बरसनगार खाईगे सपन वुन व्हत पानोपान रूप सजे शिवारनबिन येळे बरसनमाय रडे कुनबीन माटी भेट आभायनजशे काळ बिलगनडोया दिशे उबयानभूगा करे सपनन माय माटी जागाडनमुद्दलबी ते खोटान याज पोटन भरनदेस दैवले दुसन रोज तेज झगडन तरी … Read more