अहिराणी बोली कवीता

अहिराणी बोली कवीता त्येले टाको चिरीसनी एक व्हती कुंतिताई रूपवान सदगुनीउच्च शिक्षन ल्हेवानी तिले संधी चालीऊनी लिदा संधिना फायदा कॉलेजम्हा एन्ट्री लिन्हीहात्मा तिन्हा मोबाईल येडी अॕप्स नि गेम्सनी सुर्यवंशी दादासंगे फ्रेंडशीप झाई तिनीफौज तिन्हा आंघे मांघे र्हाये पोर्हे पोर्हीसनी रेस्टारंट हाटलिस्म्हा मौज-मस्ती सुरु व्हैनीलुटी लिन्ह शील तिन्ह बयजब्री करीसनी फ्रेंडशीप भू नडनी कुंतिताई पस्तायनीयेडीबांगी व्हुईसनी … Read more

गानं यानं बी लिखं ना

गानं यानं बी लिखं ना     गानं यानं बी लिखं नाजेठ गया आखाड बीउना सरावन उनापानकाया याना संगे        देखा सराम्हा व उना॥धृ॥म्हनिसनी नांव यानंसरावन ना महिनाखेय खेयस व हाऊ        ऊन मझार पानीना॥१॥जसा काही सांगस वखेय हाऊ जीवननाखेय ऊन सावलीना      कधी कोनले चुकना॥२॥दिन येतय जातसकधी सुखना दुखनानही कोनताच पन      कधी कोन्हाच रुकना॥३॥सरावन संगे येससन पंध्रा आगस्टनासन … Read more

Ahirani Kavita भुस्खलन रात वैरीनी

Ahirani Kavita

भुस्खलन रात वैरीनी विषय = भुस्खलन शीर्षक = रात वैरीनी कायी रात ती वैर्‍यानी नशिबानी कया घातभुस्खलन झाये रात्रीनिष्पापना झाया अंत…!! झाली भुमाय संतप्त झाडे तोड कसापाई लिधा प्राण सजीवना हाहाकार जीव जाई…!! नका करू रे अन्यायतुम्ही रहा सावधान करी घात तो सृष्टीना स्वार्थी हुई बेईमान…!! प्रकृतीना ठेवा जगी कये तुम्हीच उद्वस्तकयी चुक बांधकामेआते व्हसतना … Read more

आभिष्टचिंतन

IMG 20240802 WA0000

आभिष्टचिंतन तू मन्ह आभाळ पिरेमनंमी फक्त झुळझुळता झरातुन्ही मयानी धारमा दोस्तचिंब भिजनू रे मी ! पुरा..॥ तू हिदयना ग्यान समिंदरमी तुन्हा तळातला सोबतीतुन्ही मैतरीना शिंपलामामी व्हयनू रे शब्दमोती !..॥ तू पाठीराखा सखा किसनामन्हा जीवन रथना सारथीतू आधारना हात या पार्थनाजरी व्हसू नाना मी महारथी..॥ वाढदिने काय देऊ यार तुलेस्वीकार मन्ही हायी काव्यभेटतू साहित्यना कैलासपर्बतदेवा एक … Read more

ऊसना मया

ऊसना मया ऊसना मया आयबाना मयाम्हान शेत झाडे भारी न्यारा माय भूई देस मयात्यास्ले पोटम्हान थारा. तिठे बोलस व पिकजशा आयबा सांगस फड ऊसना व उभाजागे जागल्या सोभस वारासंगे डोले ऊसपान्ट वाजे फडफड ताशा वाजस व जशा टायी वाजे कडकड काया निया रंग त्यान्हा दिसे जशा पांडूरंग भरे गोडवा भलता पेरा पेरा व्हये दंग देस … Read more

Ahirani boli kavita

Ahirani boli kavita

Ahirani boli kavita मी ते निस्ता हामाल शे मन्ही आस्तुरिनी दखाभल्ती भारी कमाल शेघर्नी मालकीन शे तीमी ते निस्ता हामाल शे झींगा मासा काब्र खास?हाऊ तिन्हा सवाल शेपेवा खावासाठे दादाझुरी चाल्नू बेहाल शे डाखा हात्मा मोबाईलसीधा हात्मा रुमाल शेबीन्दी लिप्स्टीक डायनाखर्च वज्जी धमाल शे तिन्हा घर्ना उच्चा वट्टाजसा ताज महाल शेमन्हा भाऊ सालदारभाऊ तिन्हा दलाल … Read more

जुना जमाना एक अहिराणी रचना

जुना जमाना एक अहिराणी रचना जुना जमाना एक अहिराणी रचना फूटी गई बाडगी, . . .वाही गया रस्सा, सांगणारी काकू, राहीणी नही थाटीभर रस्सा, एकच मासा, मडकाणं कालवनं गावमां नही॥ जलम जिंदगी, ढेकळं फोडामा,  बापना यानी हयात गई। सात नवसनं एकच लेकरू,माय बाप ले पानी मा पाही ॥ मायले माय, बाप ले बाप, पोऱ्या जुना … Read more

आशी तू आशा मी

Ahirani pream kavita

आशी तू आशा मी आशी तू आशा मी तू धवयीसप चांन्नी मी ते गिर्‍हननी बांग,मन्हा डोकाले खवडा तुन्हा दुरलोंग भांग. तू शेवंतीज खुलसमी ते बाभूय काटाना,मन्हा रूपना इच्कोबातुले आरसा पाटाना. तू इनाना त्या सुरमी बोल ढुमडाना,मन्हा आवकाळी जीवतुन्हा पानी मिरीगना. तू सध शे कमयनमी ते फिरस भिंगोटा, मन्हा दिह आडरंखातुन्हा नागिन चपाटा. तू सैसांजना वं … Read more

अहिराणी कविता लाडकी‌ बहीण

अहिराणी कविता लाडकी‌ बहीण

अहिराणी कविता लाडकी‌ बहीण अहिराणी कवितालाडकी‌ बहीणदि.१९/७/२०२४ बरं कयं‌ मुख्यमंत्री दादालाडकी बहीण योजनाचालू करी आमना साठेदिन पलटीन गरीबीना दारूड्या नवरा हाऊव्हता तो आमना पल्लेरोजच करे सदा कटकटसांगे जाय तुना माहेरले आते नही जावानी गरजमन्हा भाऊंनी दिनी तीलाडकी बहीण योजनारहासूत आम्ही मज्यामा पंधरासे रूपया महीनामाधकी‌ जाई आते किरानामुख्यमंत्री दादा से उभापाटमांगे तुम्हले सांगसना कवी.दिलीप हिरामण पाटील         … Read more