कापसा असी कसी रे तुनी वाईट अवस्था
कापसा असी कसी रे तुनी वाईट अवस्था खान्देशी अहिराणी कविता वाईट अवस्था… कापसा असी कसी रे तुनी वाईट अवस्था…खाजी खाजी कई आम्हनी हाई दुरावस्था…!! दोन पैसा भाव वाढी आशाथीन घरमा तुले ठेव…खाजत सुटना आम्हलेझाया आंगले मजबूत घाव…!! घरमा धाकला मोठासमंधासले तंग करी सोड…येड्यागत खाजी खाजी आंगलेपार कमरडच मोड…!! खाजराले कंटाईसन कोनीच घरमा घुसेना…डोपरे कोपरे खाजत … Read more