अहिल्यादेवी होळकर कविता
अहिल्यादेवी होळकर कविता अहिल्यादेवी धन्य तू अहिल्या माता कर्तृत्वाची दिव्य गाथा मंदिरे थकतील गाता देशामाजी……1 तू जनतेची तारणहारगमे आकाशातली घारदीन दुबळ्यांचा कैवारतुझ्या ठायी….2 निजदुःख घेतलं पाठी देवधर्म अन देशासाठी मारील्या पदरास गाठी धन्य…धन्य… 3 केलं सत्तारोहन तू जरी राज काजमध्ये ना दरीझीजविली वाचा,वैखरी लोकांप्रती…..4 जगवीला तपस्वी धर्म करतली रुजविले कर्मतव महानतेचं हे मर्म थोर…थोर…. 5 … Read more