Khandeshi Ahirani poetry

Khandeshi Ahirani poetry

Khandeshi Ahirani poetry गह्यरां फिरी फिरी येस 🌨️💦🌨️💦🌨️💦**********************… नानाभाऊ माळी आरे पाऊस पाऊसहेंगडा वाकडा तू येस धव्या भुरा कायाढूसहुभ्या फुगड्या रें खेस!🌨️ गह्यरां फिरी फिरी  येस आते करू नको चाया रोहिणी चालनी रें वाया मिरीग पडी ऱ्हायना पाया!🌨️ चिखूल पानीन्हा लोंढा इघरें ढेकाया लाल काया डाबरां कुखां भरेलं खोया निर्दयी लावू नको  माया!🌨️ वल्ला दुस्काया … Read more

ऑपरेशन सिंदूर कुकू नी आण

pexels photo 32274655

ऑपरेशन सिंदूर कुकू नी आण. /ऑपरेशन सिंदूर डोळ्या मोरे मारकाळीज चिरणगोळी करी आरपारदिन धायडे घर उजडण अघोरी जातानासात जन्म फेडशीत्या मायना कोक कलंकनागरीब जनता रडावशी बेमान तुनी जातानाजात धरम विचारतनाभारत देश मना महाननाशुर विर भारत मातामा सुसंस्कार. मना देशनातु पाठीमागतून वारकसनाकुढे कपटी ना देशनाएक दिन पस्तावशीना कुकू आण अशी आबादीमनाशी अरे अरे मी करी बरबादीआतंकवाद … Read more

अहिरानी कवीता

ahirani language

अहिरानी कवीता बेवडा दिनभर उगामुगा समकाळे बरळस केव्हढा चमत्कार नही हौऊ शे पेताड बेवडा जीव पाह्या येव्हढा उड्या मारस केव्हढा रातभर गल्लीमा दांगडो करस बेवडा कामनं दुख यालेसकाळी स लागस दारूम्हने पाव्हाले शे वरलामनी चिंता नका करू जगं नी नही लाजपेयेल वर चढस माजभेटना डोकावरलामिटस मंग यानी खाज दिसस भोळा भाबडाचेहरावर नका जाऊउसना पैसा दिसनआपले … Read more

Ahirani language Poetry

ahirani language sentences

Ahirani language poetry  नारी शाप… पोर समजा तुम्हनी नका करू छळ तिना त्याग करीसन उनी सदा ती माय बापाना…!! मानसिक छळ कसा जस कलयुगी पाप व्हस गैरा अत्याचारनका लेऊ नारी शाप…!! घर सौभाग्यानी शान लक्ष्मी तुम्हना घरले व्हस आगमन तिन पाय लागस दारले…!! दोन पैसाना करता तिले त्रस्त तुम्ही करीकन्या तुम्हनी समजा लक्ष्मी रूपे घर … Read more

Ahirani language poetry माय

pexels photo 32243283

Ahirani language poetry .॥श्री॥ माय माय माय माय माय करूमाय मयानी पांभरकशी पयरे पयरेपिक येस घरभर… माय माय माय करूमाय मयानी ती मेरबारा धरस धरसपानी करी देस ढेर… कांदा लोसनना बाराटुपी टुपी तन काढेमनी मायले दखीनं कांदा लोसन तो वाढे.. माय मयानी बरकतमाय बांधनी ती सोभाबठ्ठा घरदारना तीव्हती मजबूत गाभा… तोडे गवार नि भेंडीआंग कुचकुच … Read more

खान्देशी सण आखाजी जागतिक अहिरानी लोकवाड.मय दिवस

ahirani

खान्देशी सण आखाजी जागतिक अहिरानी लोकवाड.मय दिवस आखाजी अर्थात अक्षय तृतीया सणाला गौराई हे खानदेशातील स्त्री लोकदैवत स्थापन करून उत्सवाच्या स्वरूपात मिरवले जाते. गौराई हे प्रसिद्ध दैवत असून त्याचा उत्सव आनंदाने साजरा होत असतो. वैशाखात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीला खानदेशात गावागावात घरोघरी गौर मांडली जाते. सासूरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला … Read more

khandeshi akhaji आखाजी ना सन हिरा मोती न धन

Khandeshi Akhaji आखाजीन्या सर्वास्ले हार्दिक शुभेच्छा

khandeshi akhaji Khandeshi Akhaji आखाजी ‘आखाजी ना सन हिरा मोती न धन’लेखन:-संजय धनगव्हाळ(अर्थात कुसुमाई)भाषा:-अहिराणी***************************“आखाजी ना सन हिरा मोती न धन”सडा रांगोई टाकीसन सजाडा  आंगनखरं शे सन कोनता का ऱ्हायेना, सन  हिरा मोती न धन ऱ्हास.सन म्हणजे भारतीय संस्कृतीनी एक देन शे.हायी संस्कृतीनी देन पिढी दर पिढी चालू शे.त्या संस्कृतीना संस्कार शेतस म्हनिसन या सनेस्नं परंपरागत … Read more

पहिरेल उगत ऱ्हास Khandeshi Ahirani language

Ahirani language story

पहिरेल उगत ऱ्हास Khandeshi Ahirani language पहिरेल उगत ऱ्हास… नानाभाऊ माळी                 दुपारलें जेवनांपहिलें (खावंलांनं पहिले) मी खाटलावर आंग टाकी पडेल व्हतु!बाहेर हुनी वार्गी सुटेल व्हती!गली आंगनंम्हा डोकंभुंजे उन पडेल व्हतं!दारसे निमनं निय्येगार झाड से!हुनी वार्गी झाडनां निय्या पांदडास्मझार घुसी जराखी थंडी व्हयीस्नी घरनी वसरीम्हा वरनावर भवडी ऱ्हायंती!मी वसरीम्हा खाटलं व्हडी टाकेल व्हतं!बाहेर उनन्हा चटका … Read more

गाव खाटलावर शहेर पाटलावर  Ahirani language story

ahirani language sentences

गाव खाटलावर शहेर पाटलावर  Ahirani language story ‘गाव खाटलावर शहेर पाटलावर’   (अहिराणी भाषेत एक      (सत्य अनुभव कथन)   लेखन:-‘संजय धनगव्हाळ’         (अर्थात कुसुमाई) ज्या दिन मोबाईल ना जन्म व्हयना आनी लोकेस्ना कानले मोबाईल लागना त्या दिनपाहिन गोडीगुलाबीना जमानाच ऱ्हायना नै बठ्ठी जग दुनिया बदली गयी.माणूस माणूस म्हझार अंतर पडाले लागनं,माणसे बोलाले भारी व्हैग्यात तोलीमापीसन बोलाले लागनात,राम राम … Read more

ahirani language sentences जंगल तोड

IMG 20250410 WA0043

ahirani language sentences जंगल तोड जंगल तोड… रान पेटन हिरवचारीकडे हाहाकार घर झाय रे उध्वस्त मुडना मन्हा संसार…!! मुका प्राणी ना डोयामा अश्रू निरागस पडेडोळ्या देखत कटाईतूटेत हिरवा झाडे…!! कोण से का वाली आते बठ्ठा जंगल तूटना आते जाऊ कोठे आम्ही प्रश्न एकच पडना…! चिव ताई खारू बाई बाघोबा हरिण ताईकशासाठे झाई याले जंगल तोडानी … Read more