रानी मनावर तु प्रेम करशी

अहिराणी लेख वाझोंटी

रानी मनावर तु प्रेम करशी मनामांगे येशी मनासंगे फिरशीवावरमा मना जवळ येशी रानी मनावर तु प्रेम करशी रानी मनावर तु प्रेम करशीरानी मनावर तु प्रेम करशी काळं काळं वावर हाईकरस सोनानी कमाईमना बापनी पुण्याईमापन से काळी आई कांदाना खळामा राजाना वावरमासोनाना फाळ पाशी रानी मनावर तु प्रेम करशी रानी मनावर तु प्रेम करशी रानी मनावर … Read more

सारंखेडा जत्रा मा घोडा देखाले लागी टॅक्स ?

pexels photo 19298989

सारंखेडा जत्रा मा घोडा देखाले लागी टॅक्स ? सारंखेडा घोडा टॅक्स सारंगखेडानी जत्रामा दरसाल मोठा घोडा बजार भरस आशिया खंडना सर्वात मोठा बजार.यां जत्रामा 7/8 कोटीमा एक एक घोडा इकास. म्हणजे mwb नी मर्सडीना ठाक लागतं नही. सादा माणसे असा घोडा इकत लेवू सकत नही. सादा लाख दोन लाखनं टर्ल(घोड) इकत ते लेवाई जाई पन … Read more

खरं सांगा कोन्हासाठे कोन झटी ऱ्हायनं

pexels photo 669032

खरं सांगा कोन्हासाठे कोन झटी ऱ्हायनं खरं सांगा खरं सांगा कोन्हासाठे, कोन झटी ऱ्हायनं,झटनं बिटनं दूर, आठे जो तो लुटी ऱ्हायनं. स्वार्थासाठी जो तो आठे, भोंगा फुकी ऱ्हायनात,भाऊ भाऊ येरायेरना, डोका फोडी ऱ्हायनात.पेट्रोल डिझेल दिनपरदिन, रोज चढी ऱ्हायनं,खरं सांगा कोन्हासाठे, कोन झटी ऱ्हायनं. बळीराजा खेतम्हा राबस, मालले तेन्हा दाम नही, कर्ज काढी पोऱ्हं शिकाडात, हातले … Read more

नवराले दारुनं येसन

pexels photo 19460152

नवराले दारुनं येसन चांगला सुखना दिन व्हतात. पन नवराले दारुनं येसन लागी जास. मंग ती बायको कालपात करी त्याले काय सांगस ते या कवितामजार मांडेल शे वनू व्हतू तुन्हा घरम्हा बनीसन मी रानीसपन व्हतं मोठं वाटे दाशी भरी पानीघरम्हा व्हतं सुख दाबी नव्हतं डोळा पानी पिरेम व्हतं दोन्हीसन अन बोलूत गोड वानी दिट लागनी संसारले … Read more

जवारीना बोल

pexels photo 4806660

जवारीना बोल दोन पैसासना आशामाजुवार मायले इसरत गया…मोठी कमाईना चक्करमा बयीराजा भ्रमीत झाता…!! डोलदार भरदार भाग्य लक्ष्मी जवारी मोतीमोल गोल दानानी…व्हस घरले लक्ष्मीन आगमन बयीराजाले आस दोन आनानी…!! शरीरले मोठी लाभदायक इसरी गया हालाकीले…महागाईना जमानामामागनी मोठा पिकले…!! गरीबनी धव्वी लक्ष्मीगोड चवदार मातारानी…उन्डाये पिक सुख देईहिरा मोती रत्न मनी…!! काया मातीन देनधव्य सोन उबदार…लेस पोटे दोन … Read more

ढोंगी ढोंगी नाच मन्हा दाजीबा अल्बम ना गाणा परत नवा रुपमा

20231227 121616 scaled

ढोंगी ढोंगी नाच मन्हा दाजीबा अल्बम ना गाणा परत नवा रुपमा 16 वरीस म्हा एकसावा परत तुमन आवडता अल्बम “ढोंगी ढोंगी नाच मन्हा दाजीबा” ह्या सुपर हिट अल्बम न सुपर हिट गाण “पहाट ना चार वाजले गाव मा कोंबडा कोकायना” हाई गाणं परत नवीन रुपमा ई रायन्ह। 1 जानेवारी 2024 दिमयले 5 वाजाले ईश्वर माळी … Read more

माय मावशी

माय मावशी माय मन्ही अहिरानीमना घरमा व्हतीशाळात शिकाडालेमाले मावशी व्हती माय मावशीनासंस्कार मनावरप्रेम मन्हं सारखचमाय मावशीवर माय करता मावशीलेकसे मी डावलसूमाय मावशी दोन्हीसनीपालखी मी उचलसू बहिष्कार करणारामावशीले इसरतसअहिरानीना पुळका सेसगळा जग ले सांगतस डाँक्टर इंजिनिअरमावशीनी कयेमावशीसाठी कायीजहायी मन्ह बये माय आणि मावशीलेएक आपण करुतदोन्हीसले मिळयी मानआसे काही करुत मी अहिरानी मी मराठीवाद नकोच व्हवालेमाय मावशी … Read more

देख गया दाटी उना

pexels photo 769525

देख गया दाटी उना जुना सालना चालनाआरे आखरी महिनानवा सालम्हा जरासा तुन्हा देखसू आईना॥धृ॥कसा निरोप देऊ रेतुले आखरी महिनापाच दिननाच आत्ये तुबी आम्हना पाव्हना॥१॥तुले निरोप देवालेलिखू कितला मी गानाबारा महिना तू बी रे मन्हा संगे चाली उना॥२॥सुखम्हाबी दुखम्हाबीव्हता आधार आम्हनादिन देखाडात तुबी कधी आम्हले हासाना॥३॥कधी उनात बी दिनतुन्हा वरबी रुसानादिन ह्या बी रे जाथिन मन्हा … Read more

खुर्ची

IMG 20231227 WA0059 1

खुर्चीखळात मळातझोपडात भेटतीनमतदार दिसताचभुयीवर लोळतीन हात जोडतीनपाय चाटतीनकोंबडी बाटलीलुगडा वाटतीन सहली निंघतीनईवान उडतीनसौदा पटतीनमतं फुटतीन गद्दार पळतीननिष्ठा आटतीन गावनं गावरातोरात फोडतीन शपथा तुटतीनसत्ता लुटतीनपेढा वाटतीनफटुका फोडतीनबनेल बकराखुर्च्यीवर बठतीन विवेक पाटीलमालेगाव(नाशिक)

जीव मन्हा बयस

काय येयेल व्हता मातर

जीव मन्हा बयस जीव मन्हा भल्था बयस,खान्देसनी दशा दखी,व्हयी रहायनं वैरान,वैरान,जथातथा इकास गया रुखी.१ नयी आठे कोनले सोयरसुतक,चांगला रस्ता दखाडनारेस्ले,नयी आयकतस कोन्ह कोन्ही,मान देवाले धजत नयी तेस्ले२ यखादा चुकी माकी उना,धज उचलाले दैना तेनी,कसाले खास घरन्या भाकरी,तुल्हे काय इतली पडनी?३ तव्हयते जीव मन्हा ,जास्ती कोल्ला व्हस,जीवान जीवान पोरे,मुरगजयना मांघे पयतस ४ निवडी येवा पुरता पोखथस,नंतर … Read more