खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

महाशिवरात्री, जागतिक महिला दिन आखो बर्रच काही! खान्देशी अहिराणी, खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन भावड्यासहोन नमस्कार! आपलाकडे हरेक सन, जत्रा, नारनारा उच्छाव, सार्वजनिक कार्यकरमे, लग्ने आन ईतर गनज घरघुती समारंभेसना निचितवार पाडवा करानी तो मनाडानी एक नईनच भू भारी चाल पडी जायेल शे!पेपरेसवाला आन त्या मिडियासवाला ह्या ते जसा काय तुटीच पडतस … Read more

अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे

अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे

नवा उम्रटनां दारसे खान्देशी अहिराणी बोली लेख लेखक नानाभाऊ माळी वावरमां हेरहेरनं पानीवाहे लांगीकोनलें सांगी? गहू से न्यामीहरभरा घाट्यामक्की ताठ्याखायेत लाठ्या! कपाशी येचीपदर खोची दादरनां तोटा वार्गावर नाची उनन्हा चटकाकरस वटकारांझन फुटकाबठस झटका डोकावर उनवावरतून थंडक भेटनंसावलीतून Khandeshi Ahirani Kavita खान्देशी अहिराणी बोली लेख अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे गंजज परसंग या उनम्हानी सावली ऱ्हातसं!हिरदले,मनल्हे … Read more

अहिराणी कवीता लगीन

अहिराणी सुविचार

लगीन- अहिराणी कईता मन्हं कईताना संगे व्हयेल शे लगीन मन्हा लगीनले कितला वरीस व्हयी ग्यातते मातर सोदानं नही भावड्यास्वोनकारण ती आज भी तरणीताठी जवान शे हाई गोठ मातर सव टक्का खरी शेती मन्हा डोकामां घुसस आन् माले कागद पेन ली सन लिव्हाले सांगसमी पण तिन्हं ऐकंसऐकाव नई ते कसं बरं चालीकागद पेन ली सन डोकं … Read more

खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा

शिरपूर खंडेरावनीं जत्रा

खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा लेखक नानाभाऊ माळी खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा कोणी ऱ्हास खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा डोयानी ऱ्हास!जत्रा पोटनी ऱ्हास!जत्रा मनन्ही ऱ्हास!जत्रा पोरे- सोरेस्नी,धल्ला-पल्लास्नी ऱ्हास!येनारा पाव्हना-पयीस्नी ऱ्हास!जत्राइकनारस्नी ऱ्हास!जत्रा लेनारस्नी ऱ्हास!पोट-पाट,येयन्हा येव्हारनीं ऱ्हास!जत्रा हासी खुशीनीं ऱ्हास!खिसा खाले करी,आनंद दि सरी जास!इकनारा-लेनारा आपापला गावें चालना जातंस!जीवनी जत्रा याद ठी चालनी जास!वरीसभरना … Read more

आहिराणी गीत राजा तुना

आहिराणी गीत

आहिराणी गीत खांदेश साहित्य संघ समुह आहिराणी गीत : राजा तुना राजा तुना हा हा, प्यार मा हा हादीवानी मी व्हैनूखरा मना प्यार मना राजा तुनीच मी व्हैनू जानू… जानू… जानू मी तुनी जानू राणी तुना हा हा, प्यार मा हा हा दीवाना मी व्हैनूखरा मना प्यार मना राणीतुनाच मी व्हैनू जानू… जानू… जानू तु … Read more

वास्तव ahirani shayari on life

ahirani shayari on life

वास्तव ahirani shayari on life रसिक वाचक आग्रहास्तव वास्तव हाऊ मना  तो मनासगा सोयरा भाऊ बंध मनापोटले पाटा  पायले घट्याजीवना बहू हाल याना याना साठी त्याना साठीएकटाच हाऊ धावत राहीना मनी बायको मना पोऱ्यायाले भलता पुळका त्यांस्ना व्हत नव्हथं घरदारणं सर्वासले हाऊ देत वनापोटले तुकडा आंगणा कपडाजलमंभर जुनाच याना यानं घेऊ त्याले देऊजलमंभर देतच वनाहयात … Read more

अहिराणी कविता

अहिराणी कविता

अहिराणी कविता एकच प्याला अहिराणी कविता एकच प्याला   दि.१३/२/२०२४ एकच प्याला तो माणूसनं करस सर्व जिवन बर्बाद नको रे लागू त्यांना मांगे घरमा घालस हाऊ वाद..! उठाळी देस समाजमाईन कोणी देस नही बरं भाव घरना करतस जाय परं आयकीले मनं एक दाव..! सोड तिना नाद आते तरी सांगस मी तुले हात जोडी नको लेवू तू … Read more

अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024

अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन

“भवरा”हिरदनां खोल दल्लान्हा बोल नानाभाऊ माळी अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024 अहिराणी बोली कथासंग्रह भवरानं प्रकाशन परोंदिन २ मार्चना दिन माव्यांलें डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना अहिराणी बोली भाषाम्हा लिखित “भवरा” कथासंग्रहानं प्रकाशन व्हयन!त्यास्नी जनम भूमी धुये से!धुये त्यास्ना हिरदम्हा बठेल से!धाकल्पन्ह्या बट्ठया खाना खुना,याद ताज्या व्हयी संगे लयी फिरी ऱ्हायनात!त्या … Read more

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

चौथं अहिरानी साहित्य संमेलन धुये ३ मार्च २०२४ रोजे आईवारनी रोजे अहिरानी साहित्य परिषद, धुये आनी विद्यावर्धिनी सभा, धुये यास्ना एकंदर संगनमतखाल भरायेल  विद्यावर्धिनी सभाग्रहम्हा चौथं अहिरानी साहित्य संमेलन सकाय नव वाजताफाईन रातले आठ वाजत लगून नॉनस्टॉप संपन्न व्हयनं! त्यान्ह हाई आगयं वेगयं (आगळंयेगळं) ईतिवृत्त अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४ हाऊस बडी आन खर्ची … Read more

अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना

अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना

डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना ‘भवरा’ अहिराणी कथासंग्रह सोनाना तोलना नानाभाऊ माळी अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना धुयानी माटी पायले चिटकी ऱ्हायनी!मनल्हे चिटकी ऱ्हायनी!कायेजलें चिटकेल से!कोनी कितला का लामेनम्हा जाये काना,फिरी-फुरी मन आनी पायलें धुयाले व्हडी लयेस!जठे जनम व्हयना,धाकल्पने शिकनूतं,तठे फिरीफुरी पाय व्हडी लयतस! डॉ. ज्ञानेश दुसाने डॉ. ज्ञानेश दुसाने सर १९७७ फाइन पूनाम्हा सेतस!दूर फारीनम्हा … Read more