अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

चौथं अहिरानी साहित्य संमेलन धुये

३ मार्च २०२४ रोजे आईवारनी रोजे अहिरानी साहित्य परिषद, धुये आनी विद्यावर्धिनी सभा, धुये यास्ना एकंदर संगनमतखाल भरायेल  विद्यावर्धिनी सभाग्रहम्हा चौथं अहिरानी साहित्य संमेलन सकाय नव वाजताफाईन रातले आठ वाजत लगून नॉनस्टॉप संपन्न व्हयनं!

त्यान्ह हाई आगयं वेगयं (आगळंयेगळं)

ईतिवृत्त अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

हाऊस बडी आन खर्ची थोडी!

भावड्यासहोन नमस्कार!
मी मांघना फेब्रुवारी मैन्हाना पह्यला आठोडाफाईन अम्मयनेर, नाशिक, नागपूर, नेर, (जि. धुये) आसा खान्देस काही आपला महाराष्ट्रनी उपराजधानी नागपूर (ईदर्भ) आसा फिरत फारत आखो कालदिन आईतवारे धुयाले नारा नारा साहित्य सम्मेलनेसले हाजरी लाई वनू!

याम्हा सम्दासथीन जास्ती अहिरानी साहित्य संमेलनीसनी वज्जी म्हन्जेन वज्जीच गर्दी करेल दखायनी. तारखास्ना मेय जर नेम्मन बठाडाई जाता ते तथा कल्यान, पुनं आन सांगली लगूनबी मी हामखास भीडी जातू! पन जाऊ द्या! जे नै जमनं त्येन्ही चावय करीसन काय फायदा शे? नै का?

जिवानपनम्हा हाऊस बडी आन खर्ची थोडी!आसा किस्सा व्हता तरी त्या गझलगायक भीमराव पांचाळे साहेबले आयकाले पार त्या तथा सातारालगून जाई भिडनू व्हतू. जेसीस ना नांदे लागी लागी सिकंदराबादले भिडी गयन्थू!

आते रिटायर व्हईसनी एकोनीस वरीस पुरा व्हई जाएल शेतंस, आन बठ्या जवाबदारीसम्हाई मोक्या व्हई जायेल शे, त्येन्हामुये जठे जमी तसं, आन जसं जमी तसा, ह्या साहित्यसम्मेलने म्हना, नारय गोटाले म्हना, लगीनसराईले म्हना, मौत माटीले म्हना, बंगलोर मिंगलोरले फिरा म्हनीसनी म्हना तठे बरोब्बर जाई भिडंस मी.

खारुलीना वाटा! फुल नै ते फुलनी पाकई!

मांघना दोन वरीस फाईन ते मी आजलगूनना मन्हा सोतानाच बठ्ठानबठ्ठा जुना रेकॉर्ड ब्रेक कराना जसा काई धामाच धरी ल्हेयेल शे!

भावड्यासहोन! पन त्येन्हासाठे महाराष्ट्र सरकारले मी धन्यवाद दिसू बरका! मुख्यमंत्री शिंदे साहेबसनी पंच्याहत्तर वरीस पुरा व्हयेल आम्हले बठ्ठा सिनियर सिटीझनेसले खूप मोठ्ठा मानसन्मान दी देयेल शे. तो आसा, का आम्हले महाराष्ट्र यसटीवरी कथाबी जावा तो प्रवास शंभर टक्का फुकट शे! (0.000 आसं तिकीट शे त्येन्हं) त्येन्हामुये मी पार मम्बई, पुना, लातूर, पनवेल, नाशिक कथा कथा जाई भिडस.

यान्हावर तुमीन म्हनशात का आस ते कोन्हीबी आन कथाबी फिरी. पन भावड्यासहोन ह्या शिवाजीआप्पानी गोट ईतरेसपेक्षा जराखी न्यारी शे. भलाई माले यसटी भाडं माफ व्हुई पन, साहित्यसम्मेलनेसना निमंत्रकसले सम्मेलन भरावासाठे जो काही खर्च करना पडंस त्याम्हा खारुलीना वाटा! फुल नै ते फुलनी पाकई! ईतलं योगदान देवाबिचूक मी त्या सम्मेलनले हाजरीच नई लावस! तुम्हनापैकी यान्ही परचुती बराच झनेसले येयेलच आशी. शे ना?

बैजू! मी काय लिखी र्हायन्तू आन कथा भलतीगम चालना गवू?

भावड्यासहोन आज निचितवार यान्हासाठे लिखत बठनू का, आपली हाई मायबोली अहिरानीना नाव वर मनमन तसा नारा नारा नायेसना खटला हुभा करीसनी मन्हासारखा खान्देशले देवतुल्य समजन्हारा अहिरानी मायना जागलकरी म्हना सेवेकरी म्हना, नै ते आह्यरानी मायवर जीव ववायन्हारा आह्यरानीना भगत म्हना, याम्हातलं काहीबी म्हनशात तरीबी चाली! हौ!
मी जवयजवय पंधरा ईस वरीसफाईन हाई गम्मत निस्ता येडानामायेक दखी र्हायनू.

एकच भाषाना ईतला खटला कसाले जीयजेत?

सम्दास्थीन पह्यलं अहिरानी मायबोलीनं साहित्य सम्मेलन मी पनवेलले भरायेल दखं व्हतं. ते सम्मेलन आथा आपलीगमनाच कोन्ही तरी बिल्डरनी भरायेल व्हतं! त्येन्हाबादम्हा कालिदास सभाग्रह नाशिक आसा करता करता जव्हयसफाईन च्याईसगावले कायमसरुपी र्हावाले लागनू तईसफाईन धुये, कल्यान, नाशिक आसा तीन चारच जिल्हासम्हा ह्या सम्मेलनने भरावताना माले दखावतंस. पन हरेक खटलासना नाये मातंर नारा नारा शेतंस. त्या बठ्ठानबठ्ठा नाये मी आठे लिखत नै बठंस, कारन त्या नाये तुम्हलेबी ठावूकच शेतंस!

ते नमूद कराना मुद्दा आसा शे का एकच भाषाना ईतला खटला कसाले जीयजेत? तुम्हीनच सांगा! कसाले जोयजेत ईतला खटला?

inshot 20240302 175435893539077176076021657


कार्रकरमनी सुरूवात भूच बहारदार

कालदिसना कार्रकरमनी सुरूवात भूच बहारदार झाई!

दुसर सत्र

दुसरा सत्रना परिसंवादम्हा डॉ. सदाशिव सूर्यवंशी सरेसनी आपला ईच्यार मांडता मांडता नेमका ह्याच मुद्दावर आपला ईच्यार मांडताना एकदम मोक्ये चोक्ये सांगी टाकं का, “आपली मायबोली अहिरानीना नावखाले ह्या, ज्या नारा नारा चुल्हा मांडाई र्हायनात यास्नी गरजच काय शे? बठ्ठान बठ्ठा अहिरानी खटला बरखास्त करीसन एकच अहिरानी शिखर परिषद बनाडा त्येन्हासाठे सम्दास्थीन पह्यले मी जे, अ. भा. अहिरानी साहित्य सम्मलननं खटलं चलाडी र्हायनू तेन्हा बाडबिस्तरा आवरी ल्हेवाले तयार शे!!”

अहिरानी शिखर परिषद

डॉ. सदाशिव सूर्यवंशी सरेसनी पोटतिडीकखाल ज्या ईच्यार मांडात त्या आयकीसनी सभाग्रहम्हा टायासना आसा कडकडाट व्हयना का ईच्यारुच नका! डॉ. सदाशिव सूर्यवंशी सरेसनी चौथा अहिरानी साहित्य संमेलनना ईच्यार पीठवर आपला ईच्यार मांडताना अहारानी मायबोलीसाठे मनथीन झटन्हारा साहित्यिक, विचारवंत, लोकवाङमयले पुढे ल्ही जावा करता रातना दिवस करन्हारा आसा सम्दासना नाये ल्हीसनी हाऊ परिसंवादना माध्यमम्हातीनं एक चांगला संदेश दिन्हा.

अहिरानी मायबोली जागतिक पातईवर मानसन्मानना

डॉ. फुला बागूल सरेसनी आजकालना युगम्हा सर्वासथीन जे प्रभावशाली माध्यम शे त्या सामाजिक माध्यमना हवाला ल्हीसनी अहिरानी भाषा हाई फेसबुक, युट्युब, व्हाट्सअप, इन्टाग्राम, रील आसा नारा नारा पाटलासवर ईतर भाषासना तुलनाम्हा अहिरनी भाषाले लाईक करन्हारा वाचक, श्रोता, दिनबदिन सतत व्हाडता आसीसनी हाई आपली अहिरानी मायबोली जागतिक पातईवर मानसन्मानना जागावर जाई बठेल शे यान्हासाठे जीव लाईसनी काम करन्हारा अहिरानी मायबोलीना खराखाति जागलकरी भाऊ बहिनीसना आभार व्यक्त कयात! त्येसना नाये ल्ही ल्हीसनी गूनगौरव कयं, त्येसना पाठ वर कवतुकनी थाप दिन्ही.

तीसर सत्र

नंतरना सत्राम्हा कथा कथन झायं, पन लाईननी हाई कथा कथनले, कथान कथाच करी टाकं! घडी घडी लाईन जाये, आन मिनिटभर वनीरे वनी का पुनाईन गायब व्हई जाये!नंतर एक धाकलसं नाटक तठनाच कॉलेजम्हातल्या दोन प्राध्यापिकासनी भू मज्यानं सादर कयं, आन अहिरानी भाषाना गोडवा कसा ठसकेबाज र्हास ते सिद्ध करी दखाडं!

नंतरना सत्रम्हा जे कवीसम्मेलन झायं त्येम्हा कवी, आन कवयित्रीसनी एकथीन एक उद्बोधक, प्रसंगोचित आन सर्वच विषयवर्न्या कईता आयकाड्यात. काही महा हौसी माय मावलीसनी गौराई, काही आखाजीना गानाबी म्हझार म्हझारम्हा गुताडी दिन्हात. बहुतेक त्या मावल्या तसा चान्सच दखी र्हायन्थ्यात का काय कोन जाने बाप!

शेवटना सत्र

शेवटना सत्राम्हा ज्यासनी अहिरानी मायबोलीनासाठे तन मन धन खर्ची घालीसनी तिले मव्हरे आनासाठे आपलं आख्ख आयुष्य चंदनसारखं झिजाडं आसा नवाजेल मान्यवरेसले पुरस्कार दी सनी त्येसना गौरव कया!

संमेलनना निमंत्रक आ.कुणालदादा पाटील

संमेलनना निमंत्रक आ. कुणालदादा पाटील साहेबसनी समारोपीय भाषनम्हा डॉ. सदाशिव सूर्यवंशी सरेसना एकच एक अहिरानी शिखर परिषद ना मुद्दा चांगलाच उचली धरा आन आसं जर झायं ते त्या अहिरानी शिखर परिषद ले सर्वतोपरी सहकार्य मी करसू आसं आश्वासन दी सनी दुफारना पिव्वर गोड धोड अहारानी जेवनथीनबी गोड निर्नय आयकाडीसनी बठ्ठासले पार खूसच करी टाकं!

हाई संमेलननं नियोजन, आयोजन एकदम पद्धतशीरपने पार पाडागुन्ता स्वागताध्यक्ष मा.प्रा. शरद पाटील त्यास्नी विद्यावर्धिनीना सम्दा प्राध्यापक, कर्मचारीवर्ग, जगदीशदादा देवपूरकर, दत्तात्रयदादा कल्यानकर आनी बाकी बठ्ठा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झटन्हारा भाई बहिनीसनी भू चांगलं योगदान दी सनी धुये नगरीनं अहिरानी भाषासाठे आसेल मोल जताडी दीन्हं!

हातम्हा रू.0-000 आसं तिकीट दीन्ह!

संमेलन पार पडताच यसटी स्ट्यानवर गवू ते तठे च्याईसगाव गाडी मन्ही वाट दखत हुबीच दखायनी. कंडक्टरना बाजूनी शिटवर बठनू. कंडक्टर येताच गाडी सुरु व्हयनी. कंडक्टरनी पैसाससाठे हात मव्हरे करताच मी त्येले आधारकार्ड दीधं. माले खालथीन वरलगून दखत दखत त्येन्ही मन्हा हातम्हा रू.0-000 आसं तिकीट दीन्ह!

च्याईसगावले भिडताच, शंभर रुपयाला दोन किलो कॕपसूल द्राक्षे! आसा आवाज आयकताच पन्नास रुपयाना एक किलो दराक्षे ल्हीसनी ईस रुपया राक्षाभाडं खर्चीसनी घरे जाताखेपे नातू हर्षिलना गयाम्हा माले भेटेल धव्यासप दुपट्टा टाका, नात नव्याना हातम्हा प्रमानपत्र दीधं फटूके काढात, आन व्हवूले दराक्षे धोई आनाले सांगात! तुम्हनी मावशीबी तठेच बठेल व्हती. आम्हीन बठ्ठासनी मस्तपैकी दराक्षे खादात.आसापरकारे यसटीनं वाचेल भाडं दीधं तव्हयच फटकाम्हा उडाई!

(ल्ह्या सरनी मन्ही गोट! भरनं तुम्हनं पोट?)

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव.