Ahirani Kavita
Ahirani Kavita
अहिराणी कविता अंहकार
अहिराणी कविता अंहकार अहिराणी कविता अंहकार अंहकारमा रावण नष्ट झायामानवीले गर्व कसाना करता..धन दौलत आठेच राहनार से बर्बाद झायात सोनानी कोठी बांधता बांधता…!! अंहकारी जिवनामा वाया गयासध्दबुदी जास विकृतीले…ताठ चालनार गर्वाथीन घंमठी ताठपनमा गया स्मशान खाईले…!! कर गोरगरीबले मदत नको करू अन्याय दुसरावर…फेडशी कोठ ऐवढ पाप किडा पडथीन तुना अंगावर…!! भले भले महारथी मातीमा गयातशेवटे … Read more
अहिराणी कविता (Ahirani Poem) सत्तांना भोक्ता
सत्तांना भोक्ता Ahirani Poem सत्तांना भोक्ता अहिराणी कविता सत्तांना भोक्तासंजय धनगव्हाळ(अर्थात कुसुमाई) ज्या सत्तांना व्यापार करी ऱ्हायनातत्यास्ना मांगे सोताले सिध्द न करू शकणारा माणसें धायी ऱ्हायनातआशाना मारे व्हाय ऱ्हायनात अरै मायबाप खळामा माळामा घाम गाळीसन राबराब राबतस मोलमजुरी करतसया रिकामटेकडा पोरे घरदार सोडीसन नुस्ताच उंडरावतस मज रात व्है जास तवलगुनमाय दारना खेटे नी बाप वट्टावर … Read more
जागतिक कविता दिनन्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक कविता दिनन्या हार्दिक शुभेच्छा कविता नुस्ती कल्पना नै कविता नुस्ती कल्पना नैकविता मन्ना भाव बी ऱ्हासकविता नुस्ती सयरनं उजायं नैकविता आंधाराम्हानं गाव बी ऱ्हास कविता नुस्ती माय नं वखान नैकविता बापना भाग बी ऱ्हासकविता नुस्ती मायनी ममता नैकविता बापना राग बी ऱ्हास कविता नुस्ती प्रेमिकानं पिरेम नैकविता बहीननी माया बी ऱ्हासकविता नुस्ती फुलेस्ना सुगधं … Read more
अहिराणी कविता (Ahirani Poem)
बोल सत्याना अहिराणी कविता बोल सत्याना लेखणी मन्ही धारदार कधयच कोनले नही कयनीगद्दार वाचनारना ह्रदयीमाबोल टोचतस अंतर मनी…!! लेखनी मारा तिरदार तिष्ण शब्दसना अघाध…धोकेबाजनी महिफील आठेआग लाईसन झायात सावध…!! लेखनी नी कडक मांडणी तेनावर पन बयनात…कितल जहर तुना मनामा आज माले कयनात…!! लेखनी तशी साधी मन्ही घाईघाईनी मांडनी…वाचनारले कयना भावमस्त ति शब्दसमा देखनी…!! लेखनीना बाणा … Read more
अहिराणी होळी कविता (Ahirani Holi Poem)
काय व्हयी करतस अहिराणी होळी कविता काय व्हयी करतसझायी झाडेसनी कमीमाय धरनी हापसंहवा पानीनी बी कमी नही तिसं बी भागसं॥धृ॥देखा धरती धपसंकाय व्हयी करतसंहिना हिरदाम्हा आग व्हयी आखो वाढावसं॥१॥हिनासाठी पुरननी बठ्ठा पोयी करतसंव्हस व्हयीना ती घास आन्न व्हयीम्हा बयसं॥२॥बयी ऊनम्हा तानम्हादेखा घाम रे गायसंअरे तव्हयच आम्ही पिक पानी देखतसं॥३॥देखा हात जोडीसनीहायी बहिना सांगसंबठ्ठासना जीवननी … Read more
अहिराणी कवीता लगीन
लगीन- अहिराणी कईता मन्हं कईताना संगे व्हयेल शे लगीन मन्हा लगीनले कितला वरीस व्हयी ग्यातते मातर सोदानं नही भावड्यास्वोनकारण ती आज भी तरणीताठी जवान शे हाई गोठ मातर सव टक्का खरी शेती मन्हा डोकामां घुसस आन् माले कागद पेन ली सन लिव्हाले सांगसमी पण तिन्हं ऐकंसऐकाव नई ते कसं बरं चालीकागद पेन ली सन डोकं … Read more