Ahirani language poetry
शीर्षक = बदला
राम हो पुढारी राम
निट वयख का माले
कांदा म्हणतस कांदा
तुमले मीच पाड खाले…!!
सजी धजी येऊ मार्केटले
सुंगी माले नही देखेत
सत्ता गई हातमाईन
आते बसा हात चोयत…!!
मन्हा बळी राजाले
तुम्ही समजेत येडा
मीपन काय कमी नही
मनमा ठान हारना खावडसू तुमले पेडा…!!
जसा मी लाला ताबंडा रंगना
दिसू तुमले साधा भोया
तुमना डोयामा लयसू पाणी
आते खोसा गद्दार तुम्ही खोया…!!
कवडी मोल करेत भाव मना
परदेश निर्यात तुम्ही बंद करी
येड समजेत माले मार्केट मजार
जनतानी तुमनावर मारी पिचकारी…!!
पाच वरिस तुमले कोनी सुंगाव नही
मरश्यात आते एकदम झुरीझूरी
ईचार कार हारना जरा भामटा
फरक पडी का तुमले आते तरी…!!
जगना पोशिंदा व देश सैनिकना
जो खरा मनथीन ईचार करी
तोच घोडा मैदान गाजाडी
नही ते कायमच घरनी वाट धरी…!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक = ०६-०६-२०२४

शीर्षक = सपन मन्ह
यश उन मेहनतले
स्वप्न म्हन पुर व्हयन
वर्दी येता आंगवर
अंतर मन फुलन…!!
मन फुलन म्हन
नशिबनी दान दिन
गरीबन मन जाणता
सत्कर्मान फय माले भेटन…!!
मदतना हात पुढे करत
अन्याय कोनावर नही कया
हाल अपेष्टा सहन करत
जीवनना रंग बहरत गया…!!
गोर गरीबले मदत
येनामा मना खरा आनंद
दिन दुबळ्यासले साथ देत
जगमा हाऊ माले छंद…!!
सदरक्षणाय खलनिग्रहणाय
ब्रिद वाक्य मना खाकीना
तन मन धन लाभो सेवाले
दिन रात रक्षक जनतना…!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =०७-०६-२०२४
