उमर जिंदगी एक अहिराणी रचना ahirani kavita
उमर जिंदगी एक अहिराणी रचना ahirani kavita उमर जिंदगीएक अहिराणी रचना बाप जादाना कोरड बैडामा,ढेकळं फोडत उमर गई।पायले धसकटं ,हातले काटा , जलमभर मोडत जाई ॥ ।कोणा सगा , कोणा सोयरा , जलमले कोणी पुरणं नही ।ज्यान करता कई वणं वणं, तोच आते वळखतं नई॥ सोम्या मना , गोम्या मना , गाव गाडानासोयरा मना ।साला … Read more