उमर जिंदगी एक अहिराणी रचना
उमर जिंदगी
एक अहिराणी रचना
बाप जादाना कोरड बैडामा,
ढेकळं फोडत उमर गई।
पायले धसकटं ,हातले काटा , जलमभर मोडत जाई ॥ ।
कोणा सगा , कोणा सोयरा , जलमले कोणी पुरणं नही ।
ज्यान करता कई वणं वणं, तोच आते वळखतं नई॥
सोम्या मना , गोम्या मना , गाव गाडाना
सोयरा मना ।
साला मना, साली मनी , गावगाडा ना साडू मना।
पोटले तुकडा आंगले कपडा , नही भेटना जलमले याना ।
सण सरादले रिण काढी, साजरा कया सोयरा याना ॥
वऊ मनी ,पोऱ्या मना , सगा सोयरास्मा जीव याना ।
नातू पंतुसना कोड कौतुकमा
बायजा काकूना पदर सुना।
कपाळनी आढी धोतरनी गुढी
जलमभरणी टाकी मोडी,
सात नवसना लेकरू साठे , पायले धसकट मोडत वना॥
नासरी दमडी खडकू माईन ,लेकरूले पैसा सोडत वना ।
सात नवसनां लेकरू करता, लुगड बायकोन जोडत वना ।
फाटेल गंजी, फाटेल खमीस, हाऊ जलमभरं शिवत वना ॥
मनी वऊ , मना पोऱ्या हिले भलता पुळका त्याना।
संध्या काळनी ठीयेल भाकर , पोऱ्याना नाये करी उना।
घुसनी अवदसा घर गाडामा ।
बायजा काकून्या व्हया गावमा॥
कवी-गावगाडाकार साहेबराव नंदन तात्या ताहाराबादकर नाशिक
