नानाभाऊ माळी
अहिराणी बापन्या आवकाया (ahirani language)
बापन्या आवकाया अहिराणी भाषा लेखक:-नानाभाऊ माळी मी मन्हा मित्रानां गावलें गयथू!गाव धाकलसं से!कडक उंडायां लागी जायेल से!हेरले पानी नई!उपसा उपसावरी हुभा पिकले पानी भेटी ऱ्हायन!पोट खेतीवर से!बिप्ता करी सवसार व्हडी मव्हरे धकी ऱ्हायन!त्यान्हया आवकाया दखी माले भी डोयालें पानी उंथ!वाटनं,’आपन सहेरम्हा पोटभरी खातस!निय्याम्हा चरतस पन हावू बाप पाह्यटे पोऱ्यालें उठाडी वावरम्हा जावानां तगादा लायी ऱ्हायना!’ … Read more
अहिराणी भाषानीं गोडशेव महाराजा सयाजीराव गायकवाड
महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणजे अहिराणी भाषानीं गोडशेव नानाभाऊ माळीआज महाराजा सयाजीराव गायकवाड यास्नी जयंती से! त्या निमतथून आपुन आज जागतीक आहिरनी दिंन साजरा करतस.एक व्यक्ती खान्देशम्हा जलम ल्हेसं आनी बडोदा राजगादीवर राजा म्हनीस्नी बठतंस!बट्ठी खान्देशी माटीलें अभिमान वाटसं!महाराजा यास्नी जयंती निमित्त काही बोल महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक … Read more
अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे
नवा उम्रटनां दारसे खान्देशी अहिराणी बोली लेख लेखक नानाभाऊ माळी वावरमां हेरहेरनं पानीवाहे लांगीकोनलें सांगी? गहू से न्यामीहरभरा घाट्यामक्की ताठ्याखायेत लाठ्या! कपाशी येचीपदर खोची दादरनां तोटा वार्गावर नाची उनन्हा चटकाकरस वटकारांझन फुटकाबठस झटका डोकावर उनवावरतून थंडक भेटनंसावलीतून Khandeshi Ahirani Kavita खान्देशी अहिराणी बोली लेख अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे गंजज परसंग या उनम्हानी सावली ऱ्हातसं!हिरदले,मनल्हे … Read more
खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा
खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा लेखक नानाभाऊ माळी खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा कोणी ऱ्हास खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा डोयानी ऱ्हास!जत्रा पोटनी ऱ्हास!जत्रा मनन्ही ऱ्हास!जत्रा पोरे- सोरेस्नी,धल्ला-पल्लास्नी ऱ्हास!येनारा पाव्हना-पयीस्नी ऱ्हास!जत्राइकनारस्नी ऱ्हास!जत्रा लेनारस्नी ऱ्हास!पोट-पाट,येयन्हा येव्हारनीं ऱ्हास!जत्रा हासी खुशीनीं ऱ्हास!खिसा खाले करी,आनंद दि सरी जास!इकनारा-लेनारा आपापला गावें चालना जातंस!जीवनी जत्रा याद ठी चालनी जास!वरीसभरना … Read more
अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024
“भवरा”हिरदनां खोल दल्लान्हा बोल नानाभाऊ माळी अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024 अहिराणी बोली कथासंग्रह भवरानं प्रकाशन परोंदिन २ मार्चना दिन माव्यांलें डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना अहिराणी बोली भाषाम्हा लिखित “भवरा” कथासंग्रहानं प्रकाशन व्हयन!त्यास्नी जनम भूमी धुये से!धुये त्यास्ना हिरदम्हा बठेल से!धाकल्पन्ह्या बट्ठया खाना खुना,याद ताज्या व्हयी संगे लयी फिरी ऱ्हायनात!त्या … Read more
अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना
डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना ‘भवरा’ अहिराणी कथासंग्रह सोनाना तोलना नानाभाऊ माळी अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना धुयानी माटी पायले चिटकी ऱ्हायनी!मनल्हे चिटकी ऱ्हायनी!कायेजलें चिटकेल से!कोनी कितला का लामेनम्हा जाये काना,फिरी-फुरी मन आनी पायलें धुयाले व्हडी लयेस!जठे जनम व्हयना,धाकल्पने शिकनूतं,तठे फिरीफुरी पाय व्हडी लयतस! डॉ. ज्ञानेश दुसाने डॉ. ज्ञानेश दुसाने सर १९७७ फाइन पूनाम्हा सेतस!दूर फारीनम्हा … Read more
७ व नेरन्ह अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन
अहिराणी साहित्य संमेलन नानाभाऊ माळी पांझरा नदीन्हा काठे सई बहीन भेटी!देर-जेठ भाऊ-भासा,डिक्रा मन्हा भेटी! मन्ह तालेवर गोत,जीव निव्हायी भेटी!मन्ह तालेवर गाव,नेर राम पाह्यरे उठी! माय पालखीना भोई,डोये गये भेटी!सुख-दुःख जिंदगीनीं कविता रे आठी नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन भरी ऱ्हायन!पांझरा नदीनां काटलें नेर गाव से!धुये तालुकाम्हा से!जुनं कायम्हा … Read more
अहिराणी लेख खवटायेल
खवटायेल लेखक नानाभाऊ माळी एक दिन रामकोर आत्यानां जिभाउ जपम्हायीन उठना!बाशीतोंडें हातमा थैली लिस्नी नीटचं नींघनां!!गल्लीन्या शेऱ्या वलांडतं,डावा हातम्हा थैली आन जेवना हाते निंमनी काडी घायी दात घसडतं नींघना!आंगवर..ना फराक व्हता ना कुडची व्हती!कंबरनां धव्व्या पायजमा कस्नीलें तंनगेलं व्हता!हुघडं भंम पोट टरबूजना मायेक दिखी ऱ्हायंत!तोंडंम्हा निंमनी काडी दातस्वर फिरी ऱ्हायंती!तशाच दात घसडतं दुकानम्हा घुस्ना! आट्रम-सट्रम … Read more