गोडी गुलाबीना दिन
गोडी गुलाबीना दिन ॥श्री॥॥गोडी गुलाबीना दिन॥ गोडी गुलाबांना दिन ग्यात कथा उडिसनंनव साल उनं देखा उनं पंख लाईसनंदिन सोनाना व्हतात आते लउत परतनका बसू बरं आते काही हिशोब करत… जे वाही गये भलबुरं नको याद त्यांनीपाय ठेवा भुईवर आनि डोकं ठेवा ध्यानीकरा इचार चांगला भलं करा कोनं तरीकष्टाले हटू नका मनी राही तरतरी… कष्टाले येस … Read more