धाकलपण ahirani song lyrics
धाकलपण ahirani song lyrics धाकलपण दिस धाकलपनना लई व्हतातं भो गोड चिंचा ,जाम ,बोरं आंबाअन कैरीनी ती फोड ॥ माय- बानी गरिबीनीकधी वाट्नी नही लाजउत्नू नही मात्नू नहीकधी कया नाही माज ॥ नायलाॅननी थैलीलेधिमाखातं मी मिरायंमाटीमजार पहिलं माय अक्षर गिरायं ॥ गावशिवना मजारएक व्हता मोठा पारसुखदुःखनी घडीलेव्हये गाव भागीदार ॥ आणवाणी पायवर बांध बांध तुडायातभोयाभाबडा … Read more