वृध्दाश्रम
नको रे धाडू तू वृध्दाश्रमा
तुले माया लाई नही का ?
आम्ही काय कमी कयं बरं
आम्हले तू हायी सांगशी का?
तुना साठे देव कवटायात
जठेतठे तुना नवस फेडात
तुले धाकलं नी मोठं कयं
या दिन आमले देखडात
कष्ट कयं दोन्ही जनेसनी
तूना करता राबनूत दिनरात
शिकाडी शाळा साहेब बनाळं
तुना लाड प्यार पुरा कयात
तुले कशी उनी नही दयामाया
आमना जिवर तू कसा उठना
वृध्दाश्रमना रस्ता आमले दाया
मनमाना डाव समजना नहीना
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
Khandeshi Ahirani Blog
