करमनी कहाणी
कवीसंमेलन ७ वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुय्ये आयोजित (लगीन व्हयल कर्ता पुरुषनी व्यथा मी मन्हा कवितामा मांडेल शे) करमनी कहाणी काय सांगू दादा मन्ही करमनी कहाणीलगीन करीसन व्हई गय डोकान पाणी //धृ// लगीन जमे नही तव्हय चिंता व्हतीलगीन हुईसन जबाबदारीन्या घंटा वाजतीमाले माहित नव्हत बायको भेटी शहाणी..लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी//१// … Read more