अहिराणी कवीता व्हवो येनं शिवबानं

Khandeshi Ahirani Kavita

व्हवो येनं शिवबानं

माय मन्ही मराठीना
काय सांगू दिनमान
राजा शिवाजीनी दिन्हा
राज भाषाना सन्मान ॥धृ॥
इंग्रजी ना दबावम्हा
दडपायी गयं जीनं
नशिबले उनं इना
     जितापन म्हा मरन॥१॥
देखा भाऊ बैनीस्वन
मन्हं एकच सांगनं
जितापन म्हा नको रे
हिले आसं बी रे जीनं॥२॥
आज मांगस रे ती बी
नवा नवाईनं जीनं
व्हवो फिरिसनी म्हने
  येनं राजा शिवाजीनं॥३॥
नही तर ल्ह्यारे कोनी
रुप शिवाजी राजानं
आख्खी दुनिया म्हनी रे
      मंग मराठीनं गानं॥४॥


   —निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.

Khadeshi Ahirani Kavita
अहिराणी कवीता व्हवो येनं शिवबानं

अहिराणी लेख आणी कवीता

महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से
आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी म्हन्जेच प्रेमदिवस शे
अहिरानी कवीता माहेर
खेती खेडी ऱ्हायना बैल
खान्देश जत्रा ग्लोबल खान्देश मोहत्सव