अम्मयनेरम्हा व्हयेल साहित्य सम्मेलनेसनं सुपडं वाजायनं!
अम्मयनेरम्हा व्हयेल साहित्य सम्मेलनेसनं सुपडं वाजायनं! (हावू लेख कोन्ही नेकनामी आन बदनामी करागुन्ता लिखेल नई शे! हाई गोट ध्यानम्हा ठीसनीच वाचा हाई मन्ही तुम्हले सर्वासले हात जोडीसनी रावनाई शे!) भावड्यासहोन रामराम, नमस्कार! जेठा मोठासले आरस्तोल आन धाकल्लासले आशिर्वाद! परोनदिन आपला कान्हादेसम्हातला (हाई आपलं नईन नाव) मंगयग्रह मंदिरना गावले म्हन्जेच अम्मयनेरले सरकार कडथीन १ फेब्रुवारी २०२४ … Read more