महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से भाग दुसरा

खान्देशना इत्यास


          
          चुलता विठूजीराजे भोसलेना हातं खाले शहाजीराजे महायोद्धा घडायना. त्यासना पराक्रम हिंदुस्थानभर गाजना. त्यास्नी बी मोगल सम्राटना पराभव करा. निझामनी त्यासले सर-लष्कर म्हणजे सेनापतीनं पद दिन. महाराष्ट्रमां राजा बादशहा कोनी बी ऱ्हावो सर-लष्कर मातर शहाजीराजे भोसलेज. शहाजीराजे यांस्नी खान्देशनं मूळगाव वेरूळ सोडी सुपे पुनानी जहागिरीमां विऱ्हाड कर. तठे शिवनेरी किल्लावर शहाजीराजे नी जिजामाता यांसना पोटे शिवाजी  महाराज यांसना जलम झाया. त्यास्नी कोकनमां जाई रायगडवर राजधानी उभी करी नि मराठा साम्राज्यना पाया घाला. त्या छ शिवराय या खान्देश/मराठवाडाना सेत.


          मल्हारराव होळकर यांसनी अटकपार झेंडा गाडात त्या तळोदा खान्देशना सेत. त्यांस्नी पराक्रमना जोरवर इंदुरनी सुभेदारी लिदी. या मल्हाररावसनी व्हऊ अहिल्यादेवी होळकर व्हत्यात. भारतभर आक्रमकस्नी पाडेल मंदिरे अहिल्यादेवीनी नईथाईन बांदी काढात. यां अहिल्यादेवीना नातू, यशवंतराव होळकर यांस्नी आख्खा भारत मराठा सम्राज्यामा जीकी आना. इंग्रजसले शेवटलोंग देशमां घुसू दीना नहीत.


        इंग्रजस्नी बठा भारत ताबामा लेवा नंतर त्याविरुद्ध भारतीयस्नी 1857 ले पहिल स्वातंत्र्य युद्ध उभ कर त्या युद्धमा झाशीनी राणी लक्ष्मीबाईनी महत्वानी भूमिका व्हती. मेरी झासी नही दूंगी म्हणणारी राणी लक्ष्मीबाई पारोयांना मोरोपंत तांबेसनी आंडेर व्हती.


ईर बलाठी बाई बहादूर रानी झाशीवाली
पोरं खान्देश पारोयांनी लक्ष्मीबाई छबीली
अशी लढाई करे बायजा लागू नही दे थारा
  कापे ते खून नही साहेबा सुकत लागना गोरा


हाई मी लिखेल से आते सुभद्रा कुमारी चव्हाणनं हिंदी कवन सांगस.


बुंदेले हर बोलो के मुह हमने सुनी कहानी थी
क्या खूब लढी मर्दानी ओ तो झाशीवाली रानी थी


भा रा तांबेनी लिखेल से,


रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी.
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली.


        डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हंनंतस, महाराजा सयाजीराव गायकवाड नही ऱ्हातात ते मी बी नही ऱ्हातु. सयाजी महाराजस्नी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसनी गुणवत्ता दखी त्यांस्ले सरकारी कालरशीप दिसनी अमेरिकामां लिखाले धाड. सयाजी महाराजनी पोरीसले शिक्षण मोफत नी सक्तीन कर, विद्यापीठ, बँक, कारखाना काढात. गनज सुधारना कऱ्यात. त्या सयाजी महाराज दक्षिण खान्देश मालेगावना अहिर व्हतात.

स्वातंत्र्य सेनानी, डॉ उत्तमराव पाटील, लिलाताई पाटील, साने गुरुजी, धनाजी नानाजीं चौधरी, शिरीष कुमार, भारतनी पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील या बी खान्देशन्या सेत. हाऊ से आपला अहिराणी खान्देशना आधुनिक इत्यास. या खान्देशी इरस्ना पराक्रम महाराष्ट्रना इत्यासम्हाईनं वजा करा ते मांगे उरस तो 20% इत्यास!


       खान्देशना प्राचीन इत्यास काढा ते मंग शालिवाहनं राजा हाऊ बी खान्देशीज व्हता. त्यांनी मातृभाषा अहिराणी व्हती. त्यांना बठा शिलालेख अहिराणीमा सेत.
       शालिवाहन राजानी आक्रमक शक सम्राट नहपान क्षहरात यांना पराभव करी सोतानं राज्य निर्माण कर. तो दिन म्हणजे गुडीपाडा. चैत चान्नी पाडा. त्यांनी यादगिरी म्हनिसनी शालिवाहनं शक काल गणना सुरु करी. त्या विजय दिन बद्दल एक अहिराणी शिलालेख लिखा. तो नाशिकाना पांडव लेण्यासमां से. तो अहिराणी लेक असा से,
क्षहरात वस निर्वस करस.


बापू हटकर
 

  महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से भाग एक

अहिराणी लेख आणी कवीता

आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी म्हन्जेच प्रेमदिवस शे
अहिरानी कवीता माहेर
खेती खेडी ऱ्हायना बैल
खान्देश जत्रा ग्लोबल खान्देश मोहत्सव