अहिराणी कविता

IMG 20241121 WA0015

अहिराणी कविता काय तो जुना काळ काय तो जुना काळ व्हता एक टाईमले गावना बाहेरजूना धल्ला धल्ला सर्वाजमेत या समधा पारवर मारेत गप्पा आथा तथान्यसुख-दुखना त्या टाईमारमी जायेत आपलाच रंगमाकोणाच नही ईये ध्यानमा चावयता चावयता दिन कवयंमाववी जाये‌ कये नही यासलेपरतेकना कुडाप्पा चालू राहेतपारवर सांगेत त्या येरायेरले म्हणीसन आज भी याद येसजूना काळ कितला भारी … Read more

अहिराणी लेख वास्तव

अहिराणी लेख वास्तव

अहिराणी लेख वास्तव अहिराणी लेख वास्तवनही हाऊ देहना भरोसामन्हावर बितेल सत्य परसंगदि.१०/८/२०२४नी घटनादिलीप हिरामण पाटील कापडणे दि.१७/८/२०२४ रोजी लिखेल से‌मी हायी माणूस कसं जीवन जगी हाई काही समजत नही.या मानव देहना काही भरवसा नही.बाई असो की माणूस आपला देहावर कधी भारी भरवो नही.कव्हयं काय संकट समोर यी उभं राही हायी आपलं आपलेच उमजत नही.मन्ही आंडेरना … Read more

अहिराणी कविता

ahirani language sentences

अहिराणी कविता मना बापनं वावर मना बापनं वावर कोल्लं ठणठणात टाईमवर‌ नही पाणी कशी व्हयी अबादानी बाप राब राब राबस करस रंगतनं पाणी त्या काया ढेकायामा घाम गायस वावरमा पिकस नही वावरमा बाप करस अवकया भेटस नही मालले भाव आते कोणले सांगी राव सावकारनं कर्ज नही फिटस मारस चकरा हाऊ रोज घडी घडी कसं बरं … Read more

अहिराणी कविता वृध्दाश्रम

अहिराणी कविता

अहिराणी कविता      वृध्दाश्रम नको रे धाडू तू वृध्दाश्रमा तुले माया लाई नही का ? आम्ही काय कमी कयं बरंआम्हले तू हायी सांगशी का? तुना साठे देव कवटायातजठेतठे तुना नवस फेडाततुले धाकलं नी मोठं कयंया दिन आमले देखडात कष्ट कयं दोन्ही जनेसनीतूना करता राबनूत दिनरातशिकाडी शाळा साहेब बनाळंतुना लाड प्यार पुरा कयात तुले कशी उनी … Read more

अहिराणी लेख आपलाच आपले नडतस दिलीप हिरामण पाटील

अहिराणी लेख

अहिराणी लेख आपलाच आपले नडतस लोकेसनं काय ली बसनात लोके पाये भी चालू देतस नही.आणि घोडावर भी बसू देतस नही. देशमा, राज्यमा, प्रांतमा,गावमा गल्लीमा, राजकारणमा,समाजमा, घरदारमा भाऊबंदकीमा,कोठेभी. कोणता भी क्षेत्रामा देखा या किडापाडतस नी येरायेरना पाय व्हतडस.पुढे जाणाराले कधी पुढे जाऊ देतस नही.त्यांना मांगे लागतस.यानं कसं काय चांगलं व्हस आपलं कसं व्हत नही.तो जसं कष्ट … Read more

अहिराणी लेख गुन्हेगार

अहिराणी लेख

गुन्हेगार मी आणि बाई आम्ही दोन्हीजन ६/२/२०२४ तारीखले धुय्याले सिव्हिल हॉस्पिटलमा गवूत,कारण काय ते; मन्या दोन्ही दाढा ठनकेत.धुय्ये जिल्हामा एक नंबर सरकारी हॉस्पिटल, आजुबाजुना परीसरना खेडा पाडाना लोके येतस तठे. मंग आम्ही केस पेपर काढा वीस रूप्या दिसन गवूत वर चौसठ नंबर रूममा.तठे मनी तपासनी करी डॉक्टर मॅडमनी. तपासीसन देख की वरनी दाढ काढनी पडी.मी … Read more

देवतं लयानी परंपरा

अहिराणी लेख देवतं

अहिराणी लेख देवतं दिलीप हिरामण पाटील कापडणे ता जि धुळे आजकाल प्रत्येक समाजमा प्रत्येक गावमा जुन्या रूढी परंपरा चालीरिती भाती या जून्या कायपायीन चालत ई रहायनात.जूना धल्ला,धल्ली या आज भी नही सोडतस.कोणतं भी शुभ कार्य उनं म्हणजे यासनं चालू व्हयी जास आपले असं करनं पडी तसं करनं पडी. देवदेवता पूजना पडथीन.भाऊबंदकीले बलावनं पडी.चार सगाशाईले इचारनं … Read more

अहिराणी कविता जन्म माले लेवू दे

अहिराणी कविता जन्म माले लेवू दे

अहिराणी कविता जन्म माले लेवू दे Khadeshi Ahirani Kavita अहिराणी कविता जन्म माले लेवू दे दि.५/२/२०२४ तू जसं जगं देख तसं माले भी देखू देनको मारू व माय माले जन्म लेवू दे नको करू गर्भपात माय तूइतली कशी कठोर मननी झायी तू या जग दुनियामा माले येऊ देनको मारू माय माले जन्म लेवू दे हुंडा … Read more

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी दि.१२/१/२०२४कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे ता जि धुळे मायबापनी एककुलती एक आंडेर लाडप्यारथीन वाढे लागेल व्हती.मथुरा नाव हायी‌‌ खरंच तिले शोभे देखा दावामा रूपवान सुंदर,गोरी,गोमटी जशी दिखे ती अफ्सरा सारखी,शाळामा खुप,हुशार एक नंबर गल्ली आलीमा भी तिनं खुप कौतिक करेत.आंडेर जशी मोठी व्हत गयी तशी मायबापले तिनी चिंता सतावाले लागनी. सोळा सतराना घरमा … Read more