अहिराणी लेख वास्तव
अहिराणी लेख वास्तव
नही हाऊ देहना भरोसा
मन्हावर बितेल सत्य परसंग
दि.१०/८/२०२४नी घटना
दिलीप हिरामण पाटील कापडणे
दि.१७/८/२०२४ रोजी लिखेल सेमी हायी माणूस कसं जीवन जगी हाई काही समजत नही.या मानव देहना काही भरवसा नही.बाई असो की माणूस आपला देहावर कधी भारी भरवो नही.कव्हयं काय संकट समोर यी उभं राही हायी आपलं आपलेच उमजत नही.मन्ही आंडेरना घर पाहुनीन मन्हीसन कानबाई बसाडानी व्हती त्यासले काही कानबाई भेटे नही.त्यासना उना माले फोन तर तुम्हनाकडे कानबाई भेटी का?
मी सांग त्यासले तपास करीसन सांगस मी तर गऊ गावमा नाव्हीवाडामा भेटनी कानबाई मी विचार पूस करीसन काय विधी लागस सर्व त्या कानबाई भगत वालानी विधी सांगी मंग त्यांनी सांग की शुक्रवारना दिवस लयी जाता यी भाजी भाकरंना सप्त्या पुजना पडी असं सर्व ठरनं आंडेर जवाई त्यासना बरोबर दोन तीनजन उनात वाजत गाजत नाचत कुदत कानबाई हायी गाडीमा रवाने करी दिनी आणि मंग आम्हले सांग तुम्ही पण या आम्ही सांग साकय उठी भाजी भाकरंना सप्त्या पुजना टाईमसे येतस आणि रातभर घर राहीसन निंघनूत जावाले घरतून निंघत निंघत तीनवाजी गयात बायासनी तयारी लवकर व्हत नही.
सव्वातीनले रस्ते लागी गऊत सोनगीर टोलनाकं पास कयं स्क्यूटीवर मस्त जायी राहीनूत सावळदाना पूलवर हॉटेल जोळे एकजनी सांग खर्दे मार्गे जाऊ नका रस्ता खराब से मन्हीसन शिरपूर टोल नाका कडथाईन गऊत शिरपूर ले चार सव्वाचार वाजी जायेल व्हतात करवंद नाकावर थोडं थांबनूत चहा लिधा बाई आणि मी दोन्ही जनेसनी चहा लिसन रस्ते लागी गऊत आणि मंग उना आंडेरना फोन मना आंडोरले एक टोपी लयी या आम्ही संमधं शिरपूर बजार सोडीसन शेवट यी जायेल व्हतूत बाईले मी सांग आपण बोराडीना बजार लिलिसूत टोपी बाई मन्हे चाली बसनूत गाडीवर बोलत चालत जायी राहीनतूत वघाडी पास करं तीन एक किलोमीटर पुढे वाडी शेवाडी राहेल व्हतं आणि माज सेंटर मा आम्हनी स्कुटी स्लीप व्हयी गयी कसी काय व्हयनी उमजनी नही. तठे ना गती रोधक ना खड्डं ना उतार रस्ता देखा तो एकदम शाबूत व्हता पण काय व्हयनं कयनच नही.
गाडी देखो ते तीस चाळीसना स्पीडवर व्हती पाच वाजेल व्हतात तव्हय आम्नही गाडी फेकायी गयी मी बाई आणि डिकरा असा तीन लोके व्हतूत सोबत मी कथा फेकायी गऊ यांनी माले स्वता:ले शूद नही.या दोनजन कथा फेकायी गयात हायी भी माले माहित नही.बाई कसी तरी झाममा उठीसन येणारा जानारा लोकेसले आराया मारी मारी उभं करी राहींनती मोठं धाडस करीसन सांगे मन्हा माणूसले देखारे भाऊ दादासवन मन्हा माणूसले भिडावा दवाखाना मा मी ते बेशुद्धच व्हतू यांनी माले काहीच कल्पना नही व्हती.
जेमतेम लोके थांबनात त्यासनी मन्ही कंडीसन देखीसन ॲंबुलंस ले शिरपूरले फोन लावा एकतास व्हवामा उना गाडी काही उनी नही लवकरी तसच त्यासनी उचलं माले टाकं एक कारमा भिडावं वाडीवासरीना सरकारी दवाखानामा मन्हा तोंडले मार छातीले मुक्का मार गुडघाले मार हातले जखम पायले जखम बाईना हातले जखम डिकराले भी पायले जखम त्यासनं थोडसमा निभी गयं जास्त करीसन मन्ही हालत खराब व्हती तठे मंग करा दवाखाना तशीच हालतमा तितलामा जवाई आंडेरले फोन चालना गया कोडीद गावले त्यासनी भी दावपय चालू व्हयी गयी आथी गाडी देख तथ्थी गाडी देख भेटनी गाडी उनात पंधरा वीस मिनिटमा देख माले त्यासनी तव्हय गाडीमा टाकीसन लयी गयात.
बोराडी परत अजून दवाखाना करा ड्रेसिंग रूममा लयी गयात त्यासनी पध्दतमा मलम पट्टी गोया बाटल्या करीसन फोटो काढा छातीना पुढेनी तीन नंबर नी बरगळीले जास्त मार लागेल से जवाई लयी गयात त्यासना कोडीद गावले त्यासना घर कानबाई उत्सव आणि आपली हायी उपाधी वाडी गयी त्यासना मांगे आंडेर भी आणि बाई भी ऐराऐरले देखी देखी रडेत पहिले एक भाऊ चालना गया आणि हायी घटना अशी घडनी कसं रहास माणूस हाऊस गनं करस पण अशी काही घटना घडसना त्याना जीव उडी जास स्पता जेम तेम पुजा मी बोला चालाले लागनू
सकाय उठी कानबाई बसाडी तव्हय त्यासना जीवमा जीव उना सात दिवस मन्ही देखभाल करी आणि कापडणा गावनी कानबाई घर पोहचाडी मी भी भगवान कृपातून घर उनू वाचनू जगनू तव्हय हाऊ लेख तुम्हना समोर मांडी राहयनू….
नही हाऊ देहना भरोसा
कव्हय काय व्हयी जायी
हायी सांगता येत नही
मन्हीसन भाऊ दादा आपन
एकमेकांना दु:खमा सहभागी व्हा
दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३