अहिराणी अष्टाक्षरी कविता कष्टकरी
अहिराणी अष्टाक्षरी कविता कष्टकरी काळी भुईनी कुसमातान्ह गोंडस लेकरुसंगे बशेल जोडीलेधीट गायनं वासरु..! दोन्ही मनना पौथीरसच्चा निरागस बायदुन्या एकचं दोन्हीस्नीमाय नावनं आभाय..! आजा आजलीना नातूम्हातारपनना दोस्तआंग खांद्यावर बठीउड्या मारतस मस्त..! कष्ट करीस्नी बापनीथकी जास काया पुरीपोरे धरी कड्यावरजास थकवा ईसरी..! ताई लाडका भाऊनीमोठी वयले जराशीपाठगोये त्याले धरीफिरावस हाशीखुशी..! गाय वासरु दखीनीपान्हा दाटी हांबरसदूध पाजताना मयामुकी … Read more