आज सपनमा माले गांधी बापू भेटना भो

आज सपनमा माले गांधी बापू भेटना भो

बापू
आज सपनमा माले
गांधी बापू भेटना भो…
काठी टाकी कंबरमा
जिदीबादी खेटना भो……….1

लेणं न्हई देणं न्हई
म्हणे,डिकरा माती ग्या…
तुना धंगडास्ले देखी
जीव फोटूमा काती ग्या………2

नागी दुन्या झाकासाठे
आर्धा नागा व्हयनु मी…
उनी छ्यातीवर गुई
तिले न्हई कयनु मी……….3

माले वाटे अहिंसानं
बोट धरी सत्य चाली…
मन्हा तिन्ही वांदरेस्ले
कोण झाया न्हई वाली……….4

हाई म्हणे देवभूमी
बुद्ध,–अशोकना देस…
आठे कापाकापी रोज
आनी रफादफा केस……….5

वाह.. रे, “यंग इंडिया”
माले म्हणस बुद्ध तू…
तूच मन्हा आंतरम्हा
रोज लावस युद्ध तू……….6

दिन्ही अधर्माले साथ
मानवता मुक्की झाई…
पांगी लोकशाही देखी
ठोकशाही वाजे टाई ………7

चौकेचौक हुभा ऱ्हाई
देखा तुन्हा नंगानाच…
न्हई देखावत आते
फोड चस्मानी तू काच……….8

तुन्हं न्हई जमावं ते
जोड गोडस्याले हात…
त्येले म्हणा पुतळाना
हाण छ्यातडाले लाथ……….9

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कवी… प्रकाश जी पाटील (पिंगळवाडेकर)
********************************

img 20231003 wa00188136735953326346532
महात्मा गांधी

1 thought on “आज सपनमा माले गांधी बापू भेटना भो”

Comments are closed.