सौ मंगला मधुकर रोकडे
अहिराणी होळी कविता (Ahirani Holi Poem)
काय व्हयी करतस अहिराणी होळी कविता काय व्हयी करतसझायी झाडेसनी कमीमाय धरनी हापसंहवा पानीनी बी कमी नही तिसं बी भागसं॥धृ॥देखा धरती धपसंकाय व्हयी करतसंहिना हिरदाम्हा आग व्हयी आखो वाढावसं॥१॥हिनासाठी पुरननी बठ्ठा पोयी करतसंव्हस व्हयीना ती घास आन्न व्हयीम्हा बयसं॥२॥बयी ऊनम्हा तानम्हादेखा घाम रे गायसंअरे तव्हयच आम्ही पिक पानी देखतसं॥३॥देखा हात जोडीसनीहायी बहिना सांगसंबठ्ठासना जीवननी … Read more
आम्ही आजन्या जिजाऊ
आम्ही आजन्या जिजाऊजय बोला शिवाजीले जय माय व जिजाऊचला करु गुनगान जय शिवबा जिजाऊ॥धृ॥माय शिवाजीनी आऊमाय जिजाऊ जिजाऊ हिनी करा बयकट देखा शिवबाना बाहू॥१॥सुभेदार नी व्हवूलेम्हने जशी मन्ही आऊआसा सपूत घडाऊ बठ्ठ्या व्हवूत जिजाऊ॥२॥हायी आजनी गरजगोट ध्यानम्हा व ल्हेवूसांगू आख्खी दुनियाले आम्ही आजन्या जिजाऊ ॥३॥धडा असा आदर्शनाया वं बठ्ठ्याच गिरावूनवा इतिहास आत्ये आम्ही … Read more
आते तठे से जावानं
सातवा अखिल भारती अहिरानी साहित्य संमेलन ना कविसंमेलनना करता कविता धाडी र्हायनू मना बरा माठा शब्दे समझी ल्हिशात हायी मनफाईन इनंती से…….🌞::::::आते तठे से जावानं:::::🌞गयं चंद्र वर यानआते चालनं सुर्यानंकोठे चालनं इज्ञान आते सोडा रे अज्ञान॥धृ॥इज्ञानम्हा भरेल सेदेखा कितलं रे ग्यानंनही पोथी पुरानम्हा आते तरी व्हा रे श्यानं॥१॥जसं सुर्यानं उजायंतसं उजयनं ग्यानग्यानी इज्ञानी उनात जग … Read more
अहिराणी कवीता व्हवो येनं शिवबानं
Khandeshi Ahirani Kavita व्हवो येनं शिवबानं माय मन्ही मराठीनाकाय सांगू दिनमानराजा शिवाजीनी दिन्हाराज भाषाना सन्मान ॥धृ॥इंग्रजी ना दबावम्हादडपायी गयं जीनंनशिबले उनं इना जितापन म्हा मरन॥१॥देखा भाऊ बैनीस्वन मन्हं एकच सांगनं जितापन म्हा नको रेहिले आसं बी रे जीनं॥२॥आज मांगस रे ती बीनवा नवाईनं जीनंव्हवो फिरिसनी म्हने येनं राजा शिवाजीनं॥३॥नही तर ल्ह्यारे कोनीरुप शिवाजी राजानंआख्खी दुनिया … Read more
अहिरानी बोली चारोया घट्यावरन्या
अहिरानी बोली चारोया घट्यावरन्या Khandeshi Ahirani Kavita [चारोळ्या जात्यावरच्या] (अहिरानी बोली) १]माय माय करु मायमाय मनम्हा वावरेसावरस मी घरले जशी माय वं सावरे॥ २]बाप बाप करु बापकरु बापना वं जपजाऊ बापना भेटले माहेरले झपझप॥ ३]माय माय करु मायमाय सोनानं से नानंमाय बाई मन्हा घर तुले पहिला से मान॥ ४]भाऊ भाऊ करु भाऊ भाऊ मुयं मी … Read more
याद सक्रात लयनी
याद सक्रात लयनी माय माय करु मायगोडी तियनी गुयनीलाडू तियना गुयना याद सक्रात लयनी॥धृ॥गोडी काय सांगू त्याम्हा ममतानी मिसयनीमाय साठी कविता बी मन्हा मनम्हा जुयनी॥१॥माय माय करु मायमाय ममता तियनीगोडी तिन्हा मनम्हा व पुरी भरनी गुयनी॥२॥तिन्हा सारखीच मालेदेखा कविता मियनीएक एक सबदम्हा गोडी भरनी गुयनी॥३॥सांगू मायनी ममताजशी तियनी गुयनीतिन्हा बिगर व मया बाप नी ना … Read more
याद करसू जतन
याद करसू जतन उना आखरी महिना उना आखरी बी दिननवा साल संगे धाड हाशी खुशीना बी दिन॥धृ॥याद तुन्हा बी ठेवसूसुखं दुखंना रे दिनसुख संगे दुखना बी याद यिथिनच दिन॥१॥एक येस एक जासतंतर से दुनियानदुनियाना संगे ते बी पडसचं निभायनं॥२॥नवा सालम्हा जावाले नही वयसं रे मनतुन्ही याद बी करसू देख मनम्हा जतन॥३॥तुन्हा बिगर पुढेनाकसा कयथिन दिनतरी … Read more
देख गया दाटी उना
देख गया दाटी उना जुना सालना चालनाआरे आखरी महिनानवा सालम्हा जरासा तुन्हा देखसू आईना॥धृ॥कसा निरोप देऊ रेतुले आखरी महिनापाच दिननाच आत्ये तुबी आम्हना पाव्हना॥१॥तुले निरोप देवालेलिखू कितला मी गानाबारा महिना तू बी रे मन्हा संगे चाली उना॥२॥सुखम्हाबी दुखम्हाबीव्हता आधार आम्हनादिन देखाडात तुबी कधी आम्हले हासाना॥३॥कधी उनात बी दिनतुन्हा वरबी रुसानादिन ह्या बी रे जाथिन मन्हा … Read more