सौ मंगला मधुकर रोकडे
अहिराणी कविता
अहिराणी कविता नवं आखा रे धोरनंआठे तठे पानी पानीनही खान्देसम्हा पनपानी साठी फिरतस आम्ही बठ्ठा वनवन॥धृ॥पानी बिगर जीवननही जीवन मरनजुनं पानं सोडी द्या रे नवं आखा रे धोरन॥१॥नवं आखाले धोरनएक व्हा रे बठ्ठा जनअन्न जल पुरोठाना बलावा रे मंत्रीगन॥२॥पानी येस आणि जास त्याले नही आडकनपानी आडावाले बांधा नवा तलाव धरन॥३॥पानी साठी एक व्हारेधरी बसा रे … Read more
अहिराणी भाषा कविता बहिणाई
अहिराणी भाषा कविता बहिणाई नही इसरता येतसांगी गयी बहिणाई मन जसं का खाकसंआभायम्हा बी म्हायेना मन आसं मन तसं॥धृ॥मन कसं मन कसं काय सांगू यानी बातदिन काय आपुरीच पडी सांगाले व रात॥१॥मन्हा संगे निभस वंयानं जलमनं नातंसुख काय दुखम्हा बी नही सोडस व साथ॥२॥असा भेटता मैतर काय चिंता नि से बातहिरा जडसं सोनाम्हा … Read more