सोनं सोडी पित्तयंमांगे पयी ऱ्हायनात ahirani boli bhasha
सोनं सोडी पित्तयंमांगे पयी ऱ्हायनात ahirani boli bhasha नानाभाऊ माळी गाड्या पयी ऱ्हायन्यात!मोट्रा पयी ऱ्हायन्यात!मानसे पयी ऱ्हायनात!बठ्ठ जग पयी ऱ्हायन!पयनं काय थांबेलं नयी से!थांबावू भी नयी!पयल्हे पयानी गती धिमे व्हती!मानसे चांगला व्हतात!येरायेरलें धरी संगे मांगे लयी चाली ऱ्हायंतात!तव्हयं मव्हरे जायी जग जिकानं हाव्हरं नयी व्हतं!यांनं कुस्मरं त्यांनंघर जाये!त्यान्हा खाराम्हानं लोनचं यांन्हा जीभवर पघयेतं ऱ्हायें!सासुले सासुले … Read more