कलेजान्हा तुकडा Ahirani language

कलेजान्हा तुकडा
🩷💚💙🖤🧡🤎
*******************
नानाभाऊ माळी

                 काल्दीन आयतवार व्हता!मी हातमा थैली लींस्नी बजारम्हा भवडी ऱ्हायंतू!जाता जाता रस्ताधरी गंजज दुकानें दिखी ऱ्हायंतातं!मी हिरवा भाजीपाला, कोबी, फुलवर, टमाटा लेवागुंता भवडी ऱ्हायंतू!रस्ताधरी मटनन्हा दुकानें भी व्हतात!त्यास्ना दुकानेंस्मझार आंगनीं चामडी सोली काढेल बोकड्या टांगेल व्हतात!मन्ही नजर सहज तथी एक दुकानागंम चालनी गयती!दुकानदार आग्रोह करी बलायी ऱ्हायंता ,’आजावं शेटजी,लेलो बिल्कुल ताजा हैं!’मी त्याले बोलनू व्हतु ,’बह्य उपड रें तथा,काय भी लेवान सांगस बाट्टोड!’तो बोकड्यान्हा कलेजा दखाडी,हातमा धरी आखो मांगे लाग्ना व्हता,’लगे तो कलेजी लेलों!’ मी काना डोया करी,हात झटकातं,’धूत तथा!इसडफोक सें!बह्य ना खात्या देवले निव्वद देखाडस!’ त्यान्ही हासी दिंथ!मी पाय उखली नीटचं मव्हरे निंघी गयतुं!तव्हयं बोकड्यानां कलेजा डोयाभरी दखी लिंथा!खानारसगुंता बोकड्यालें कुर्बान करेल व्हता!🤎

                पेरेम यडं बांग ऱ्हास!येडं पिसं ऱ्हास!पेरेमम्हा उज्जी हुरहूर ऱ्हास!रात दिन जप लागू देत नही!ठायकं बठू देत नही!पोरगुंता कलेजा हातवर लीं फिरनारा गंजज येडांग्या ऱ्हातसं!पोरीभी कव्हयं मव्हयं पोऱ्यान्ह कलेजा धरी येड्या व्हयी जातीस!पेरेम पक्क भंगाडी सोडसं!फिरी फिरी चकरा माराले लावस!रात दिन तो कलेजान्हा टुकडा डोयांमव्हरे फिरत ऱ्हास!गुरफटी गुरफटी टुक्कार व्हयी गये पडस!पोऱ्याले,ना पोरले नेम्मन सुधरू देस!दोन्ही जिवडास्लें चैन पडू देत नयी!तय हातम्हा कलेजा लीं फिरनारा बांग्यालें येडांगी भेटी जास!हावू कलेजा कव्हयं मव्हयं येडांग्यालें टकोरा खावाडस!कुमचाडी काढस!चांगला पोक्कय टोकरघायी झोडी काढसं!पेरेम कलेजाल्हे धरी घोडं तंगाडतं ऱ्हास!कायेज, कलेजा दुसरालें दि टाको इतलं सस्त ऱ्हास?कलेजा दो जान का एक टुकडा रहता हैं!कव्हयं मव्हयं हातम्हायीन निस्टी ग्या का दनकन खाले पडी जास!काचन्हा मायेक फुटी जास!बठ्ठ तितरबितर व्हयी जास!आसं हायी कायेज एक दूजे के लियें ऱ्हास!कलेजा जिवडालें नाचाडतं ऱ्हास!
डोयालें दिखास?छातंडाम्हा गुदमरी हुंडूकं दाबी,उस्मयी वर येस?
 

00b9699f bc61 43bc 96f2 3331fa60ae5f8204536343725122322

        
                  कलेजा कशा ऱ्हास मंग ?तिरकोनी?चौकोनी?बदामन्हागत? गोलगिट्टीगं!बोटिंगत?हातनी मूठना गत?का द्राक्षनां घडनागत?वजनीं कितला व्हयी बरं?…आस्तेरी?पावशेरी?नकटंभर?का छटाकभर?…रंग कश्या व्हयी बरं?धव्व्या, काया, गोरा,निय्या, हायद्या, गेरुया,रंगत्या?धव्वे मासखंडनां मायेक? कलेजाल्हे आकार ऱ्हास?वजन ऱ्हास!रंग ऱ्हास!तश्या कलेजा मानोसन्ही कुडीम्हा ऱ्हास!देवबान्ही आपला छातडांम्हा,पिंजरांम्हा नेम्मन दपाडी ठेयेलं ऱ्हास!कलेजा आपला छातडांमझार धाकलसा मासखंडना गोया ऱ्हास,तुकडा ऱ्हास!या तुकडालें हारऐक मानोस…संगे मांगे लयी फिरस!जीव लायी मीरावत ऱ्हास!🩷

                कलेजा मानोसना जीव का परान ऱ्हास!गंजज लोके हातवर कलेजा लयी फिरतं ऱ्हातसं!ज्यांस्नीगुंता कलेजा तोडी ठेवो आश्या मानसें जग दुन्याम्हा ऱ्हातसं!त्या ऱ्हातसंचं तश्या!आपला जीवथीन मूक्ला मोठा ऱ्हातसं!त्या रामन्हा हनुमान सारखा ऱ्हातसं!रामभक्तीम्हा छातडं फाडी साक्षात राम देखाडी देतंस!त्या इठ्ठलभक्त सावता मायींगंत ऱ्हातसं!भक्तीगुंता छातडं चिरी देवल्हे छातीम्हा दपाडी ठेवतंस!माडी ऱ्हास!माय पोऱ्यागुंता कायेज काढी दि टाकस!बायको कलेजा ऱ्हास!मानोस त्या कलेजान्हा मांगे मव्हरे फिरत ऱ्हास!मानोसन्हा कलेजालें काय म्हनो मंग?जाड कायेजान्हा ऱ्हास का?आपली परीक्षाम्हा पास व्हयेलं एकलव्य भी अंगठा दि टाकस!अशा दुसरांगुंता जीव काढी ठेवनारा आभायतीन मोठा महान हास्थी ऱ्हातीस!त्या निट्टचं छातडं फाडी,चिरी टाकतसं!छातडांनां पिंजरा दोन्ही बाग व्हडी धडकं धडकं करनारा कलेजालें नेम्मन केयींनां घड कापो तसं सुरीघायी कापी हातवरी पिंजराम्हायीन व्हडी काडो!रंगतन्हा मासखंडन्हा गोया हातवर ठयरतं नयी!हाथवर मासांगतं तर्मयी तर्मयी  उड्या मारत ऱ्हास!कोंबडी हातमा व्हडी धरो तंशी उड्या मारतं ऱ्हास!कायेज उड्या मारत ऱ्हास!आपलागुंता जीव देणारा लोकेस्गुंता कलेजा काढी दि टाको!मानोस व्हवो!बाई व्हवो!कलेजा ववायत ऱ्हावो!🩷

                मी ३७ साल मांगे याचं दिन १० फेब्रुवारीलें मन्हा कलेजा काढी बाईलें दि टाकेल सें!पहिले मन्हा कलेजा बाईलें जड वाटे!आते धव्या बाले व्हयी ग्यात!कलेजा हलका हलका लागी ऱ्हायनां व्हयी!पहिले नव्व नव्व च्या हातमा भेटे!आते बस्सीम्हा कप ऱ्हातं नयी!मन्ह कायेज तिन्हाफान सें!तिन्ह कायेज मन्हा छातडांनां पिंजराम्हा नेम्मन ठेयेंलं सें!दोन्ही कलेजा आते कटायी तें नयी ग्यात व्हतीन? तरी भी तिन्ह कायेज माफान सें!मन्ह कायेज तिफान सें!मांगे मव्हरे तुफान सें!.. कलेजान्हा तुकडाम्हा आमन्ह सप्पन सें!
🤎🤎🧡🧡🩷🩷
*********************
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१० फेब्रुवारी २०२५