कलेजान्हा तुकडा Ahirani language

4ebbd923 24e5 4dfa 89c6 e7e48d0fd697

कलेजान्हा तुकडा🩷💚💙🖤🧡🤎*******************… नानाभाऊ माळी                  काल्दीन आयतवार व्हता!मी हातमा थैली लींस्नी बजारम्हा भवडी ऱ्हायंतू!जाता जाता रस्ताधरी गंजज दुकानें दिखी ऱ्हायंतातं!मी हिरवा भाजीपाला, कोबी, फुलवर, टमाटा लेवागुंता भवडी ऱ्हायंतू!रस्ताधरी मटनन्हा दुकानें भी व्हतात!त्यास्ना दुकानेंस्मझार आंगनीं चामडी सोली काढेल बोकड्या टांगेल व्हतात!मन्ही नजर सहज तथी एक दुकानागंम चालनी गयती!दुकानदार आग्रोह करी बलायी ऱ्हायंता ,’आजावं शेटजी,लेलो बिल्कुल ताजा … Read more