नवरात्रीना घट अहिराणी लेख
नवरात्रीना घट अहिराणी लेख नवरात्रीना घट घट स्थापने च्या शुभमुहूर्तावर घटा ची स्थापना अगदी पारंपारिक पध्दतीने कशा पद्धतीने स्थापना केली जाते ते मी माझ्या या अहिराणी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो जरूर वाचा. ” नवरात्रीना घट ” भाऊ आनी बहिनीसहोन आपले आज घट बसाडाना शेतस बरं ! आज पासुन नवरात्री सुरु व्हई राह्यनीना .. … Read more