आम्ही आजन्या जिजाऊ

     आम्ही आजन्या जिजाऊजय बोला शिवाजीले जय माय व जिजाऊचला करु गुनगान         जय शिवबा जिजाऊ॥धृ॥माय शिवाजीनी आऊमाय जिजाऊ जिजाऊ हिनी करा बयकट          देखा शिवबाना बाहू॥१॥सुभेदार नी व्हवूलेम्हने जशी मन्ही आऊआसा सपूत घडाऊ     बठ्ठ्या व्हवूत जिजाऊ॥२॥हायी आजनी गरजगोट ध्यानम्हा व ल्हेवूसांगू आख्खी दुनियाले  आम्ही आजन्या जिजाऊ ॥३॥धडा असा आदर्शनाया वं बठ्ठ्याच गिरावूनवा इतिहास आत्ये      आम्ही … Read more

आते तठे से जावानं

Khandeshi Ahirani Poem

सातवा अखिल भारती अहिरानी साहित्य संमेलन ना कविसंमेलनना करता कविता धाडी र्हायनू  मना बरा माठा शब्दे समझी ल्हिशात हायी मनफाईन इनंती से…….🌞::::::आते तठे से जावानं:::::🌞गयं चंद्र वर यानआते चालनं सुर्यानंकोठे चालनं इज्ञान         आते सोडा रे अज्ञान॥धृ॥इज्ञानम्हा भरेल सेदेखा कितलं रे ग्यानंनही पोथी पुरानम्हा       आते तरी  व्हा रे श्यानं॥१॥जसं सुर्यानं उजायंतसं उजयनं ग्यानग्यानी इज्ञानी  उनात            जग … Read more

अहिराणी कवीता व्हवो येनं शिवबानं

Khadeshi Ahirani Kavita

Khandeshi Ahirani Kavita व्हवो येनं शिवबानं माय मन्ही मराठीनाकाय सांगू दिनमानराजा शिवाजीनी दिन्हाराज भाषाना सन्मान ॥धृ॥इंग्रजी ना दबावम्हादडपायी गयं जीनंनशिबले उनं इना     जितापन म्हा मरन॥१॥देखा भाऊ बैनीस्वन मन्हं एकच सांगनं जितापन म्हा नको रेहिले आसं बी रे जीनं॥२॥आज मांगस रे ती बीनवा नवाईनं जीनंव्हवो फिरिसनी म्हने  येनं राजा शिवाजीनं॥३॥नही तर ल्ह्यारे कोनीरुप शिवाजी राजानंआख्खी दुनिया … Read more

अहिरानी बोली चारोया घट्यावरन्या

khandeshi Ahirani Kavita

अहिरानी बोली चारोया घट्यावरन्या Khandeshi Ahirani Kavita [चारोळ्या जात्यावरच्या] (अहिरानी बोली) १]माय माय करु मायमाय मनम्हा वावरेसावरस मी घरले जशी माय वं सावरे॥ २]बाप बाप करु बापकरु बापना वं जपजाऊ बापना भेटले माहेरले झपझप॥ ३]माय माय करु मायमाय सोनानं से नानंमाय बाई मन्हा घर तुले पहिला से मान॥ ४]भाऊ भाऊ करु भाऊ भाऊ मुयं मी … Read more

याद सक्रात लयनी

IMG 20240115 WA0004

याद सक्रात लयनी माय माय करु मायगोडी तियनी गुयनीलाडू तियना गुयना याद सक्रात लयनी॥धृ॥गोडी काय सांगू त्याम्हा ममतानी मिसयनीमाय साठी कविता बी मन्हा मनम्हा जुयनी॥१॥माय माय करु मायमाय ममता तियनीगोडी तिन्हा मनम्हा व पुरी भरनी गुयनी॥२॥तिन्हा सारखीच मालेदेखा कविता मियनीएक एक सबदम्हा गोडी भरनी गुयनी॥३॥सांगू मायनी ममताजशी तियनी गुयनीतिन्हा बिगर व मया बाप नी ना … Read more

याद करसू जतन

FB IMG 1703995651917

याद करसू जतन उना आखरी महिना उना आखरी बी दिननवा साल संगे धाड हाशी खुशीना बी दिन॥धृ॥याद तुन्हा बी ठेवसूसुखं दुखंना रे दिनसुख संगे दुखना बी याद यिथिनच दिन॥१॥एक येस एक जासतंतर से दुनियानदुनियाना संगे ते बी पडसचं निभायनं॥२॥नवा सालम्हा जावाले नही वयसं रे मनतुन्ही याद बी करसू देख मनम्हा जतन॥३॥तुन्हा बिगर पुढेनाकसा कयथिन दिनतरी … Read more

देख गया दाटी उना

pexels photo 769525

देख गया दाटी उना जुना सालना चालनाआरे आखरी महिनानवा सालम्हा जरासा तुन्हा देखसू आईना॥धृ॥कसा निरोप देऊ रेतुले आखरी महिनापाच दिननाच आत्ये तुबी आम्हना पाव्हना॥१॥तुले निरोप देवालेलिखू कितला मी गानाबारा महिना तू बी रे मन्हा संगे चाली उना॥२॥सुखम्हाबी दुखम्हाबीव्हता आधार आम्हनादिन देखाडात तुबी कधी आम्हले हासाना॥३॥कधी उनात बी दिनतुन्हा वरबी रुसानादिन ह्या बी रे जाथिन मन्हा … Read more

नवा साल ले येऊ दे खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता      

hindu symbols

नवा साल ले येऊ दे खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता नवा साल ले येऊ दे दोन हजार तेविसनको नाचू थयथयगन झायं तुन्हं आत्ये वावधन धुमाकुय॥धृ॥नवा सालनं येऊ देनवं सोनानं उजायं जावो नवं साल आत्ये सोनाथिन बी उज्जयं ॥१॥नवं सालं नवाईनंऊन येऊ दे कव्वयं थोडं धव्वयं धव्वयं देख सुर्यानं पिव्वयं ॥२॥लयी जायं आतंकनं कायं कुट्ट रे … Read more

मन्ही बहिना बहिना खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता

मन्ही बहिना बहिना खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता मन्ही बहिना बहिना माले इना अभिमान इना सारखं वं कोठे नही देखायनं गानं॥धृ॥मन माले बहिनानीआसं दिन्हं वं आंदनतिन्हा गत नही पन मीबी उगायं चंदन॥१॥मन मन्ही बहिनानंजसं सोनानं वं नानंतिन्हा गत नही पन माले सुचनं वं गानं॥२॥गानं मन्ही बहिनानंकाय सांगू वं देखनंतिन्हा गत नही पन लिखं मीबी वं … Read more

अहिराणी कवीता तुयसं

herbal 1615256 640

अहिराणी कवीता तुयसं 🌿तुयसं🌿 रुप रोपटानं ल्हेसमन्हा दारसे उगसंसई-बहिन जशी कां नाव तुन्हं से तुयसं॥धृ॥मन्हा साठी व तू-येसम्हनीसनी तू तुयसंतुन्हं पहिलं दर्सन माले पायठे भेटस॥१॥काम धामले व जीवमंग मन्हा बी रमसंतुन्हा दर्सने सक्काय नित मन्ही व खुलसं॥२॥नित सुर्यानं किरनपैले तूच व देखसतुन्हा दर्सने आर्चने माले देखाले भेटस॥३॥तुन्हा मुयेच मिटससर्दी खोकला पडस्मन्हा घर दवाखाना पैला तूच … Read more