खेती खेडी ऱ्हायना बैल

खान्देशी अहिराणी कवीता

खान्देशी अहिराणी कवीता खेती खेडी ऱ्हायना बैल सवसार जिंदगीना खेय कर्ज फेडी ऱ्हायना लेयेलंकव्हयं डोये डाबरं खोलपयेसं दुसेर व्हडी बैल… दुसेर खांदवरनां जोजार व्हडस गाडानां नेक बैलव्हस उराये गाड रोज सवसार भाडानी से जेल… फिरस व्हडी व्हडी गोल काढस घानाम्हायीन तेल व्हडी नाकम्हानी शेल रोज चाली ऱ्हायना बैल! ढेकाये फोडी लांघी खोल पानी जिरस माटी … Read more

अहिरानी कवीता घुम्या सुमकुंडऱ्यांस्ना रस्ते

अहिरानी कवीता

घुम्या-सुमकुंडऱ्यांस्ना रस्ते नानाभाऊ माळी अशी कशी रें खोल बुद्धीतुन्ही आक्कल वयखी नईयेडा बांग्यास्ना खांदवर तुन्ही शक्कल जिकी गई! आथ तथ झामली झुमली भुंजी खापर पुरनपोईचटका बठनातं बोटेस्लेंधुडकं वापरं खोसा खोई! चेंदी खुंदी पाट पोटलें अफाट माया गोया कईचिता रचेल उब्यामां रें कुडीन्हा काया कोयसा नही! खलबत्ताम्हा कुटीस्नी बुद्धीतुन्ही कोल्ली टेक गईघुम्या व्हयी सुपडा कायेजकोनती वल्ली … Read more

ढिंडंरं खायी गधडं वायी या हो

pexels photo 208821

ढिंडंरं खायी गधडं वायी या हो नानाभाऊ माळी राम राम हो!बठ्ठा खेसरना नाता- गोताना!आटा-साटानां!गन-गोतनां !मामा-फुयीनां!साला-सालीनां!सासू -सूनन्हा!व्हवू-फुयीनां बठ्ठा 🦄पयी-पावनास्वन…!कालदिन उतरान व्हती!संक्रांत व्हती!गोड-धोड खादं!अहो,पोटन्या दोन्ही कुखा तट व्हवा पाऊत खादं!चांगलं कुमचाडी खादं! काल्दीन रात गयी!बठ्ठ जिरी गये व्हयी नां!आज कर से बरका? लवकर उठा!उठा हो!का कावड आगय करी आडाधट पडेल सेतस? उठा हो!सक्काय व्हयनीं नां!!बय, हेट्या लालभुदुगं … Read more

सुई टोचायी सत कयी

अहिराणी भाषा कविता

सुई टोचायी सत कयी नानाभाऊ माळी माय पाह्येटे झापाटाम्हा उठीस्नी झान्नी धरी शेनन्ह सारेलं घरं झाडतं ऱ्हायें!झान्नी दारनन्हा मांगे नेम्मन जागावर ठी दे!घरंन्हा सपऱ्यावर खट्टा ठेयेल ऱ्हायें,तो हातम्हा धरी दारनन्हा मव्हरें आंगनं झाडत ऱ्हायें! आंगनम्हा बकऱ्या बांधेलं ऱ्हायेतं!खट्टाधरी झाडाम्हा गोल गिटिंग लेंडया उधयेतं ऱ्हायेतं!दारसे ते गोया करेल भुगलं तगारीम्हा भरी ठेये!दिने दिन,झाडी -झाडी झान्नीनं धाकल्स … Read more

आम्हनी खुसुरफुसुर

अहिराणी भाषा कविता

आम्हनी खुसुरफुसुर लेखक:-नानाभाऊ माळी भाऊ-बहिणीस्वन! कालदिन रातले अथान कानी तथान कानी करी करी अंथरूनवर झावर पंघरी पडेल व्हतु!का कोन जाने जपचं लागे नई!तश्या इचार-वाचार भी डोकामां नाची नई ऱ्हायंतातं!भीतडावरनां झिरो बलब,रातनां अंधारालें आटखोया करी ऱ्हायंता!मीचंमीचं करी, डोया फाडी फाडी वसरीलें उजाये दि ऱ्हायंता!मी त्यानंगंम दखु तो मनगंम दखे!येरायेरलें डोया तानी दखी ऱ्हायंतुतं!सासुले सासुले एक दुसरानी … Read more

जुना नवानां गोंधयं

FB IMG 1704199339126

जुना नवानां गोंधयं नानाभाऊ माळी म्हनता म्हनता नवा सलना दिन उगनाचं हो!बठ्ठासलें गुदमरेलंना मायेक व्हयी जायेल व्हतं!वरीसन्हा ३६४ दिन एक एक करी मांगे पयी-निंघी ग्यात!पन कोनजानें शेवटला दिन काबरं मिंट-तास धरी पयी ऱ्हायंता?जश्या काय तो एखादा थकेल ढोरनां मायेक चाली ऱ्हायंता!बट्ठी दुन्यानें तरसाई ऱ्हायंता!बठ्ठा त्या ‘एक’ दिनलें मांगे ढकला गुंता पानीम्हा पडेल व्हतात!एखादा मानोस मराले … Read more

काय से जिंदगी?

मना खान्देश कोल्लाठठणात

काय से जिंदगी? आज हेटलांगें उगेल दिन,आते दिमुईलें वरलांगें चालना ग्या!दरोज उगस!दरोज मावय्येसं!आक्सी उगस!आक्सी मावय्येसं!त्यान्ह थांबावू नई! आपन मायनां पोटे जनम लेतस!उगतंस!सकाय, दुपार व्हतं व्हतं!संध्याकाय व्हयी जास!जिंदगी रातले जप लागू देत नई!दिनलें इसावा लेवू देत नई!संध्याकायना येयलें बठ्ठ सोडी जानं पडस!काय से हायी जिंदगी? कव्हय हासत ऱ्हावो!कव्हयं आंसू गातं ऱ्हावो!यांय पयेत ऱ्हास!आपन पयेत ऱ्हातसं!कोन संगे … Read more

धाबावरनं सीताफय

धाबावरनं सीताफय अहिराणी लेख नानाभाऊ माळी सीताफय!नाव पवतीर आनी गोड!सीतामयनं पवित्र रूप त्याम्हा दिखास!वरसारद आनी हिवायानां मोसम दखी नेम्मन आपला गोडवा लयी येस!वरतीन निय्या खवड्या खवड्या टिकल्या जश्या शंकरपायीचं!पोटमां गोड धव्य्याबरफ गिद्दू!गिद्दूम्हा काया मटक बीय्यास्ना बुचका!पिकेलं सीताफय तें हातम्हा अजिबात ठयेरत नई!मधमानां गिद्दू लिबलिबी व्हयी सीताफयनां आकार-उकार बिघाडांना मांगे लागी जास!सीताफय फोडीस्नी खावांनं येंलें गिद्दू … Read more

अहिराणी लेख विशेष धुईधानी

food 8294132 640

अहिराणी लेख विशेष धुईधानी कोठे भी लगीनयावं ऱ्हावो!मरन धरन ऱ्हावो!आपले जानचं पडस!नातं-गोतं समायन पडस!मित्र समायना पडतंस! गल्ली-गाव समायन पडस!गावकी समायनी पडस!आपुन जासूत-इसूतं तें आपला दारसे लोके पाय ठेवतीन?पिढी जात फाईन चालत येलं हावू रीवाज सें!मानोस मानोसनां संगे बोली तें त्याले बोलनं चालनं म्हंतंस!जावा येवानां माव्हरा ऱ्हायना तें मानूस मानोसले वयखतं ऱ्हास!व्हयख पायेख ऱ्हायनी का मानोस … Read more

दिवाई दी लयी जास Khandeshi Ahirani Diwali

FB IMG 1699798304381

दिवाई दी लयी जास Khandeshi Ahirani Diwali लेखक नानाभाऊ माळी आते रात व्हयी जायेल सें!वर पुर्र अंधार सें!खाले फटुकडा फुटी ऱ्हायनात!अंधाराम्हा दिवाई चमकी ऱ्हायनी!नवा साज सिंनंगार नेसी आनंनं दि ऱ्हायनी!दारेदार रांगोया नजरन्ह पारन फेडी ऱ्हायनात!आज लक्षुमी पूजन सें!त्यांगुंता सहेरथून गावलें लोके कसा यी ऱ्हायनात तें आपले आयकनं सें? दखा मंग मव्हरे! जथ्या बन तथ्या निस्त्या … Read more