खान्देश रतन महाराजा सयाजीराव गायकवाड

FB IMG 1701102973420

खान्देश रतन महाराजा सयाजीराव गायकवाड ” फर्जंद ए खास दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर ” आसी एवढी मोठी पदवी धारनं करनारा श्रीमंत सयाजीराव गायकवाड तिसरा (यास्न जनम नावं श्रीमंत गोपाळराव गायकवाड) ह्या सन १८७५ ते १९३९ साल दरम्यान बडोदा संस्थानना अधिपती व्हतात. त्यास्नी वयख आज आपुन … Read more

अहिराणी लेख कायी माटीन लाडक लेकरु

FB IMG 1701100735840

अहिराणी लेख कायी माटीन लाडक लेकरु (हाऊ लेख मी १९९८-९९ म्हा गावकरीम्हा आप्पान्या गप्पा सदरम्हा लिखा व्हता. तोच लेख मी दादादास्ले भावभिनी स्रदांजली म्हनीन मन्हा प्रोफाईलवर टाकेल से. कायी माटीन लाडक लेकरु ना.धो. महानोरकायी माटीन लाडकं लेकरु। लोकसंगीतनं ठसकेबाज वासरु।खान्देस व-हाडनं उडतं पाखरु।मराठी भास्यानं दिमाखदार कोकरु। आसं ज्यास्ले म्हनता यी त्या महानोर दादानी वयख आज … Read more

Khandeshi Ahirani Article आस्ट्रेलिया क्रिकेट टीमना विजय

Australia cricket team wins

Khandeshi Ahirani Article आस्ट्रेलिया क्रिकेट टीमना विजय क्रिकेट विश्वचषक २०२३ वर खान्देशी अहिराणी लेख Khandeshi Ahirani article on Cricket World Cup 2023लिखन्हार- शिवाजीआप्पा साळुंके च्याईसगाव, जि.जयग क्रिकेट हावू बेभरोसाना खेय भावड्यासहोन कोन्हीतरी ह्या क्रिकेट ईषई म्हनेल शे ती सोया आना, आन शंभर नै एकशे एक टक्का खरी गोट शे.The cricket is the game of uncertainty … Read more

ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल

dam 209757 640

ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल! न्यूज महाराष्ट्र गोवा नावने एक मराठी बातन्यासन चॅनेल से. त्यावर भुजबळ साहेबानी मुलाखत मी दखी. भुजबळ साहेब म्हणे,मराठवाडामा पानीना कायम दुष्काय ऱ्हास. तठे सरकारनी अशी एक योजना सांगतस, मुंबईनं वापरेल पानी नितय पाक करिसनी मराठवाडामा वापरांले लई जावो. पण मन म्हणणं … Read more

गावनी गाव बये नी हानुमान बेंबी चोये

गाव नी गाव बये नी, हानुमान बेंबी चोये!

गावनी गाव बये नी हानुमान बेंबी चोये गाव नी गाव बये नी, हानुमान बेंबी चोये! महाराष्ट्रमां मन मन तसा मुख्यमंत्री व्हवाव सेत. कोन म्हणस अजिदादा मुख्यमंत्री व्हवावं से, कोन म्हणस सुप्रिया ताई सुळे, कोन म्हणस जयंत पाटील, कोनी म्हणस पंकजाताई मुंडे तें खुद भाजप म्हणस देवेंद्र फडणीस, पण देवेंद्र फडणीस पयले म्हणे एकनाथ शिंदेज मुख्यमंत्री … Read more

खान्देसन्या लगीनन्या चालिरिती

खान्देसन्या लगीनन्या चालिरिती

खान्देसन्या लगीनन्या चालिरिती “खान्देसन्या लगीनन्या चालिरिती” भाऊ बहिनीसहोन … आपल्या खान्देसन्या लगनन्या चालिरिती … आपुन खान्देसी लोके म्हंजी आपले सन आनी उत्सवना भलता आलोखा सलोखा … आपन म्हने आरयेसना वंशज शेत म्हने आगीन देव ‘ आसरा ‘ गंगा नदी ‘ यमुना ‘ सरस्वती म्हसोबा ‘ कानबाई ‘ ज्याबी ग्रामदैवत व्हतीन त्यासले मनपाईन पूजा अर्चा करनारा … Read more

चोरेल माल

चोरेल माल एक दिन एक नवकवीना घर डाखा पडना महाभारी शंभर कईतास्ना एकेक आसा चोरी ग्यात बंडले शे दोनशे नवकवी ग्या फिर्याद कराले पोलीसठानाम्हा! तठना सायेब बोलना बठा बठा! बोला कविराज घाब्रू नका बठा नेम्मन! निचितवार सांगा, काय काय चीजवस्तुका चोरी झायात तुम्हना त्या भाडाना हावेलीम्हान्या? त्येस्नी हावालदारले आठ धा फूल कोपे कॉफीसनी आडर देवाले … Read more

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

तुकाराम महाराजनी गाथानं अहिराणी निरूपण

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा आम्हना बबल्या ना उलटा चस्मा म्हायीन, अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा सुरेश पाटील धन्य आज दिन संत दर्शनाचा / अनंत जन्माचा क्षीण गेला//१// मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे //२// विविध तापाची झाली बोळवण/ देखिता चरण वैष्णवींचे//३// एका जनार्दनी घडो त्यांचा संघ … Read more

एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख

pexels yan krukau 8613089 scaled

एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख माले चांगली याद शे . मी धाकला व्हतु बाया पह्यले नदीवरच धोनं धवाले जायेत बरं ! तवय नदीले महामूर पानी राहे . आते तं पानकायामा बी नद्या कोल्ल्या खटक वाहयतीस . पन मी काय म्हनस बहिनीसहोन आनी भाऊसहोन पह्यला दिन याद कयात ते जमीन आस्मानना फरक शे … Read more

जीव लावा मायबाप्ले

pexels anoop vs 7694299 scaled

जीव लावा मायबाप्ले रचनाकार- शिवाजीआप्पा साळुंकेच्याईसगाव- जि. जयगाव. “आप्पा” पित्तरपाटाले”माफी मांघस मन्थीनदोन्ही हात जोडीसनीमाफ कर मनथीन तू ते हायातभरबीलिन्हा नयथा ईसावामाले मन्ह्या चुकासनाआते व्हस पसतावा चाला-बोलाले शिकाडंश्यायाम्हान माले धाडंम्हनीसन व्हडंस मीमन्हा सौसारनं गाडं खोट्यानाट्या गोस्टीसनाराग भूच व्हता तुलेचोरी चहाडी चुघलीकरु नई दिन्ही माले तंगी तुंगी र्हाये तरीमाले कळू दिन्हं नईकर्जमिर्ज काढीसनीहौस मन्ही पुरी कई माले … Read more