वल्ली बायंतीन एक अहिरानी कथा
वल्ली बायंतीन एक अहिरानी कथा ” वल्ली बायंतीन ” अहिरानी कथा . . . . . . ” वं ss सुपा दख वं ‘ दख वं ‘ हाई कोन उभी शे दख ते ‘ दख वं कोन शे हाई बिचारी ? माय माय माय वं ती ते पडता पानीमा उभी शे . दख ना कशी … Read more
"मन्ही हक्कानी वाहिनी खान्देश वाहिनी हाक तुम्हनी साथ आम्हनी"
वल्ली बायंतीन एक अहिरानी कथा ” वल्ली बायंतीन ” अहिरानी कथा . . . . . . ” वं ss सुपा दख वं ‘ दख वं ‘ हाई कोन उभी शे दख ते ‘ दख वं कोन शे हाई बिचारी ? माय माय माय वं ती ते पडता पानीमा उभी शे . दख ना कशी … Read more
AHIRANI सोडा संवसारना पुडा 🌱🌱🌨️🌨️🌱🌱*******************… नानाभाऊ माळी गाडं चालनं चालनंखांदे दुसरेन्ह व्हजंशिंगं हालांयी चाले सांगे खांद्यानी सूजं!🌱 हाल्या डुल्या पाऊसपखे लायीसनी येसकायी माटीन्या भेगाजिरी एकजीव व्हस!🌱 इघरें माटीना चिखूलबीज फुगेलं डेडोरं हासे निय्यानां कोंबउभा आडंरी आंडोंर..!🌱 करे घाऱ्यावाऱ्या देव दिखे उभा चाचंनं दैव चाव्वयं चालनी चालनी वारगी काढस रें भाव!🌱 डभूयी पानींना व्हडादि उभा गावलें … Read more
ahirani kavita एक व्हतं वांदर एक व्हतं वांदर एक व्हतं वांदर त्याले सापडना खडू हौस हौसमा हुभारी उजी कोणकोणतं चित्तर काढू रिंगणमा सोताना रिंगी रिंगीकितला रिंगणे काढू अशी रिंगण का तशी रिंगण नेमकं कशी रिंगण काढू? सोता काढेल रिंगणमा कोण-कोणले नडू गर्व अशा दाटना त्यालेकोणले पाडू नी कोणले गाडू धरा हात ज्याना त्याले उपेग करी … Read more
khandeshi ahirani kavita संतशिरोमणी विश्वसंत, संत तुकाराम महाराजसना मोजकाच अभंगेसना दाखला दी सनी तुमीन ज्या शालजोडा हानेल सेतंस तसी अष्टाक्षरी रचना आजलगून मन्हा वाचाम्हान येयेलच नही से! बरं झाया तुका बाबा!ईवानम्हा तू बसी ग्या!!तुन्हा आभंगले बोले!तोच बिचारा फसी ग्या!! आवढी मार्मिक टिका-टिपनी आजलगून कोन्ताच माईना लालनी करेल नसी! निंदकाचे घर!असावे शैजारी!! ह्या अभंगावरनी तुम्हनी टिका … Read more
ahirani language sentences आभिष्टचिंतन मा.आप्पासाहेब श्री.रमेशजी बोरसे आभिष्टचिंतन मा.आप्पासाहेब श्री.रमेशजी बोरसे मा.आप्पासाहेब श्री.रमेशजी बोरसे… “विंचुरना तुम्ही भूमीपुत्रमाय अहिरानीना पुजारीगाजाडी राहीनात साहित्यक्षेत्रखांदेसभूमीना तुम्ही वारकरी..!” आप्पासाहेब..आज तुम्हना ७७ वा वाढदिवस..माणसं कयीक जलमले येतस अनी जगता जगता सरी जातस..पण काही तुम्हनासारखा देवमाणसं नदीसारखा राहतस..त्यास्ना जीवनना वाहता प्रवाहमा कयीक आडचणीस्ना अनी वाट रोकणारा काडीकचरा,संकटस्ना दगड येतस..पण त्या कचराले अनी … Read more
ahirani kavita तू कायबी कर बदलाऊ नयी दुन्या मन्ही कविता, मन्हा स्वास मन्हा ध्यास तू कायबी कर, बदलाऊ नयी दुन्या तू कायबी कर, बदलाऊ नयी दुन्या,कहीसन चाली राहायन,अनादी काय पासून कान्ह्या,जठे भिसमले नयी बधन. 1 तू बुरखाम्हा, नयीते पदोरम्हा रहाय,जव्हलोंग मन से मानुसन वढाय,जठे 60हजार वरीसनी तपस्या भंगनी,विस्वा मित्र हारना , देवेसनी मेनका जिकनी. 2 … Read more
ahirani kavita खांदेशपुत्र बापू हटकर ७३ वं आभिष्टचिंतन ७३ वं आभिष्टचिंतन खांदेशपुत्र माय आहिरानी बोलीसात समींदर पारतिन्ही कुसमा जल्मेलहिरा बापू हटकर..! साहित्यना आभाळमाबापू इतिहासकारनवा लिखता हातस्लेलाख मोलना आधार..! स्वामी लेखनीना न्यामीआहिरानी कथाकारगांव शिवारस्नी गोटर्हास भूच दमदार..! उभा ईश्वमा गाजाडंआहिरानी सम्मेलनबापूसाहेबस्ना मालेखूप सार्थ आभिमान..! तंगा मंगानी दंगलगाजी र्हायनं नाटकबापू हटकर त्यानाथोर निर्माता लेखक..! कथा लेखक कवीस्लेबोल … Read more
ahirani kavita हुंडा कलयुगना शाप हुंडा कलयुगना शाप कलयुगी मोठा डाग हुंडा बळीना ठरनापोर जन्माले येताच बाप तो बळी व्हयना…!! शाप समजो या पाप पाप मांगना जन्मान बोली लावतस क्रुर तोड बुथड बापान…!! किड लागन जगमा हुंडा रितना कलंकलेस दोन पैसा हुंडा भेटी तेसले नरक…!! बोली लाई बैठकमाजसा सौदा हो गायना दिसे भयान कसाईबाप नवर … Read more
Ahirani song lyrics सावली कोन से तुन्हा संगमाप्रश्न से मन्हा मनले उभा एकटा रस्तामा काय अर्थ जीवनले…!! खे कसा रे डोंबारीना मग्न से डाव रचामा डाव रडीना तेसना वार कयात पाठमा…!! चारी बाजूले अंधार उभ्या भयान चेटनाथोडा दिन नं आयुष्य आज एकला व्हयना…!! मध गोड लागताच माख्या भुनभून करे बोल खराना निंघता कय लागनी वा … Read more
अहिल्यादेवी होळकर कविता अहिल्यादेवी धन्य तू अहिल्या माता कर्तृत्वाची दिव्य गाथा मंदिरे थकतील गाता देशामाजी……1 तू जनतेची तारणहारगमे आकाशातली घारदीन दुबळ्यांचा कैवारतुझ्या ठायी….2 निजदुःख घेतलं पाठी देवधर्म अन देशासाठी मारील्या पदरास गाठी धन्य…धन्य… 3 केलं सत्तारोहन तू जरी राज काजमध्ये ना दरीझीजविली वाचा,वैखरी लोकांप्रती…..4 जगवीला तपस्वी धर्म करतली रुजविले कर्मतव महानतेचं हे मर्म थोर…थोर…. 5 … Read more