नवरात्रीना घट अहिराणी लेख

नवरात्रीना घट अहिराणी लेख

नवरात्रीना घट अहिराणी लेख नवरात्रीना घट घट स्थापने च्या शुभमुहूर्तावर घटा ची स्थापना अगदी पारंपारिक पध्दतीने कशा पद्धतीने स्थापना केली जाते ते मी माझ्या या अहिराणी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो जरूर वाचा. ” नवरात्रीना घट ” भाऊ आनी बहिनीसहोन आपले आज घट बसाडाना शेतस बरं ! आज पासुन नवरात्री सुरु व्हई राह्यनीना .. … Read more

अहिराणी अष्टाक्षरी कविता कष्टकरी

IMG 20231013 WA0045

अहिराणी अष्टाक्षरी कविता कष्टकरी काळी भुईनी कुसमातान्ह गोंडस लेकरुसंगे बशेल जोडीलेधीट गायनं वासरु..! दोन्ही मनना पौथीरसच्चा निरागस बायदुन्या एकचं दोन्हीस्नीमाय नावनं आभाय..! आजा आजलीना नातूम्हातारपनना दोस्तआंग खांद्यावर बठीउड्या मारतस मस्त..! कष्ट करीस्नी बापनीथकी जास काया पुरीपोरे धरी कड्यावरजास थकवा ईसरी..! ताई लाडका भाऊनीमोठी वयले जराशीपाठगोये त्याले धरीफिरावस हाशीखुशी..! गाय वासरु दखीनीपान्हा दाटी हांबरसदूध पाजताना मयामुकी … Read more

गावनी गाव बये नी हानुमान बेंबी चोये

गाव नी गाव बये नी, हानुमान बेंबी चोये!

गावनी गाव बये नी हानुमान बेंबी चोये गाव नी गाव बये नी, हानुमान बेंबी चोये! महाराष्ट्रमां मन मन तसा मुख्यमंत्री व्हवाव सेत. कोन म्हणस अजिदादा मुख्यमंत्री व्हवावं से, कोन म्हणस सुप्रिया ताई सुळे, कोन म्हणस जयंत पाटील, कोनी म्हणस पंकजाताई मुंडे तें खुद भाजप म्हणस देवेंद्र फडणीस, पण देवेंद्र फडणीस पयले म्हणे एकनाथ शिंदेज मुख्यमंत्री … Read more

नयी लागस पैसा आडका

red admiral 8244988 1280

नयी लागस पैसा आडका 🔆नयी लागस 🔆 नयी लागस पैसा आडका,हुभारी देवाले,आनि आखी यक येल्हेबी काय लागस?चांगलाले चांगलं म्हनाले.१ तेम्हा सोम्मरवालाले,हुरुप येस आनि,चांगल मियेस वाचाले,फगत आपुन तयारी ठेवानी.२ कव्हयमव्हय आम्हनीबी,दाद देनी सुटी जास,वयमाननुसार डोयासवर,भलता तान पडस.३ पन आठ्ठे यक आदरनीय,हरफन मौला शेथस,वय ८३नाव नयी लिखत,तुम्हीन वयखा ,नयी थकथस.४ खरं सांगू,आठ्ठे लिखनारेस्ले,वानू कोन्हले -कोन्हले?यकथून एक लिखाम्हा … Read more

खान्देसन्या लगीनन्या चालिरिती

खान्देसन्या लगीनन्या चालिरिती

खान्देसन्या लगीनन्या चालिरिती “खान्देसन्या लगीनन्या चालिरिती” भाऊ बहिनीसहोन … आपल्या खान्देसन्या लगनन्या चालिरिती … आपुन खान्देसी लोके म्हंजी आपले सन आनी उत्सवना भलता आलोखा सलोखा … आपन म्हने आरयेसना वंशज शेत म्हने आगीन देव ‘ आसरा ‘ गंगा नदी ‘ यमुना ‘ सरस्वती म्हसोबा ‘ कानबाई ‘ ज्याबी ग्रामदैवत व्हतीन त्यासले मनपाईन पूजा अर्चा करनारा … Read more

चोरेल माल

चोरेल माल एक दिन एक नवकवीना घर डाखा पडना महाभारी शंभर कईतास्ना एकेक आसा चोरी ग्यात बंडले शे दोनशे नवकवी ग्या फिर्याद कराले पोलीसठानाम्हा! तठना सायेब बोलना बठा बठा! बोला कविराज घाब्रू नका बठा नेम्मन! निचितवार सांगा, काय काय चीजवस्तुका चोरी झायात तुम्हना त्या भाडाना हावेलीम्हान्या? त्येस्नी हावालदारले आठ धा फूल कोपे कॉफीसनी आडर देवाले … Read more

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

तुकाराम महाराजनी गाथानं अहिराणी निरूपण

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा आम्हना बबल्या ना उलटा चस्मा म्हायीन, अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा सुरेश पाटील धन्य आज दिन संत दर्शनाचा / अनंत जन्माचा क्षीण गेला//१// मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे //२// विविध तापाची झाली बोळवण/ देखिता चरण वैष्णवींचे//३// एका जनार्दनी घडो त्यांचा संघ … Read more

एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख

pexels yan krukau 8613089 scaled

एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख माले चांगली याद शे . मी धाकला व्हतु बाया पह्यले नदीवरच धोनं धवाले जायेत बरं ! तवय नदीले महामूर पानी राहे . आते तं पानकायामा बी नद्या कोल्ल्या खटक वाहयतीस . पन मी काय म्हनस बहिनीसहोन आनी भाऊसहोन पह्यला दिन याद कयात ते जमीन आस्मानना फरक शे … Read more

कट्टी बट्टी बोलु नको

demon 1106988 1280

कट्टी बट्टी बोलु नको कट्टीकट्टी हाऊ सबद कसा निपस्ना हुयीन माहीत नही, पण हाऊ सबद एक पिरीम पयदा करान स्त्रोत शे.आते दखा आपीन धाकल पणे येरमेरशी कट्टी करुत “कट्टी बट्टी बोलु नको, निमना पाला हालू नको” म्हणजे हायी नाराजी व्यक्त करानी भावना व्हती. पण तेन्हा मजार कडु पणा अजिबात नही व्हता, म्हनीसन म्हणेत आम्हनी कट्टी … Read more

संगे भले कमी लोके ऱ्हावोत

IMG 20231011 WA0018

संगे भले कमी लोके ऱ्हावोत 🙏🏻 💎 🙏🏻 ज्योशिबा संस्कार संगे भले कमी लोके ऱ्हावोत, पन आपुलकीना ऱ्हावोत… जिंदगी तमाशा थोड़ी शे जठे बिनकामनी गर्दी व्हई..!! मना मनना मानना मोठा लोके आसाज संगे सोबत ऱ्हावोत.. त्यासना साथ संगतथून गोडीना लोके वाढत ऱ्हावोत.. जिंदगी असाज निर्मय कायजीदारस्नी जोडी गोडीम्हा मस्तच ऱ्हाई..!! 🙏🏻 लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले, … Read more