अहिराणी कविता मी पुढारी अन तू कार्यकर्ता Ahiraniblog

अहिराणी कविता:-मी पुढारी अन तू कार्यकर्ता Ahiraniblog nn मना मांगे तू राहशी n तुना पुढं मी राहसु n मना पुढं तू जावानं नही n तुना मांगे मी येणार नही ||१|| nn पुढे गया तर देखिले n मंग मी शे अन तू शे n अन मनी सत्ता शे n मी पुढारी गावना शे ||२|| nn तू … Read more

जलचिंतनातुन जलसिंचनाकडेआणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल

जलचिंतनातुन जलसिंचनाकडे, आणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल नार पार हा प्रकल्प अॅड काकासाहेब भोसले यांनी खान्देश वाशियांना समजुन सांगितला. ह्या माणसाने ३० वर्ष लढा दिलाय, ह्या प्रकल्पाविषयी चर्चा करतांना त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी आम्ही पाहिले. ह्या माणसाने साखळी उपोषण, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती पर्यंत लढा दिला, पण आपल्या … Read more

चोरेल माल ahirani katha

चोरेल माल ahirani katha एक दिन एक नवकवीना घर डाखा पडना महाभारी शंभरईतास्ना एकेक आसा चोरी ग्यात बंडले शे दोनशे नवकवी ग्या फिर्याद कराले पोलीसठानाम्हा! तठना सायेब बोलना बठा बठा! बोला कविराज घाब्रू नका बठा नेम्मन! निचितवार सांगा, काय काय चीजवस्तुका चोरी झायात तुम्हना त्या भाडाना हावेलीम्हान्या? त्येस्नी हावालदारले आठ धा फूल कोपे कॉफीसनी आडर … Read more