Ahirani poetry साथ तुन्ही
Ahirani poetry साथ तुन्ही साथ तुन्ही… कायेभोर दाट ढग वल्ली वाट नशिबनीसाथ तुनी अन मन्हीएकसाथमा जगानी…!! साध भोये मन मन्हभिती न्यार ते व्हवानी सोडू नको हात मन्हा देस ताकद लढानी…!! एकमेकले आधार दोन सक्काच भाऊनी घट्ट पकड राहूदे डाव तो फूट पाडानी…!! चारीकडे पाणी साचे टाक पाऊल जपीसन ठेव नजर चौफेर नको जाऊ खचीसन…!! हात … Read more