नका करू ताटातूट
नका करू ताटातूट Ahirani Poem नका करू ताटातूट… नका करू उतरता वयमाहाल माय बापना…दोनीसनी ताटातूट करीसननकारे रस्ता देखाडे आश्रमना…!! नऊ महिना ओझ वागीसन सुदंर जग देखाड मायनी तुले…काय पाप कये निष्पाप दोनीसनी त्यासना पोटे ऊनात राक्षस जन्मले…!! फाटेल कपडा घालीसन तुले नवा कोरा सजाडा…पोटले चिमटा देत बापनीतुले संपत्तीना मालक बनाडा…!! इच्छा हुईसन मायबाप शेवट पर्यंत … Read more