७ व नेरन्ह अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन
अहिराणी साहित्य संमेलन नानाभाऊ माळी पांझरा नदीन्हा काठे सई बहीन भेटी!देर-जेठ भाऊ-भासा,डिक्रा मन्हा भेटी! मन्ह तालेवर गोत,जीव निव्हायी भेटी!मन्ह तालेवर गाव,नेर राम पाह्यरे उठी! माय पालखीना भोई,डोये गये भेटी!सुख-दुःख जिंदगीनीं कविता रे आठी नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन भरी ऱ्हायन!पांझरा नदीनां काटलें नेर गाव से!धुये तालुकाम्हा से!जुनं कायम्हा … Read more