Ahirani boli kavita
Ahirani boli kavita उठाना टाईम त्याना,पाहेटणा साडेतीन,आंग तोंड धोईसन,देव पूजा करीसन,दिस उजाडाना पहिले,वावरमा फिरीसन,बांदे बांद जाई उना,असा व्हता,आज्जा मना,असा व्हता,आज्जा मना. एक रेडिओ घरमा,त्याना आवाज जोरमा,बातम्या त्यानावर येयेत,त्याच टाईमले कॉफी लेयेत,मंग वाजेत मराठी गाना,असा व्हता,आज्जा मना,असा व्हता,आज्जा मना. त्याना नंतर चक्कर,गाव चावडीवर जरा,गच्ची कयात रोजना,न्याय निवाडा त्या बारा,शब्द वलांडा नयी कुणी,माणूस राव्हो नवाजुना,असा व्हता,आज्जा मना,असा … Read more