गर्भार झायी माती
अहिराणी कवीता गर्भार झायी मातीबाप आभाय दखत जायेखाये खुडा भाकरनी न्हारीमाय घाम पुसत ऱ्हाये माय बापनी जोडीधरे वावरनी वाटखळखळ वाहे पाणीजसेकाई गाणा म्हणे पाट पाय मातीमा रूतेतबिलगे आंगले मातीदाना सोनाना पिकेतदिसे जशा माणीक मोती बाप संगे राबस मायतिना कष्टाळू जीवडातिन साधंसुधं जगणंव्हडस ती संसारना गाडा भारा सरसर कापे मायधस पाय घुसेनै डोयामा आसु तिना लेकरू … Read more